Nojoto: Largest Storytelling Platform

New जेंव्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेंव्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेंव्हा.

    PopularLatestVideo

कविराज धनंजय

mute video

Priya Tambde

जेंव्हा तुझं अस्तित्व संपेल......

read more
काय घेऊन बसलात हो ह्या देहाचा
नश्वर हा आपला देह
एक न एक दिवस नक्की संपेल ....,
स्मशानातील त्या मातीत 
राख होऊन मिसळेल ...........!!!

काय गर्व ह्या सौंदर्याचं
सगळं इथंच जायचं आहे ठेवून....,
साधा हा देह सुद्धा
नाही जाऊ शकत घेऊन .....!

नको ना अभिमान या देहाचा ...,
स्वाभिमान ठेव कर्तृत्वाचा........!!

थोडं तरी भान ठेव माणसा
सत्कर्म केलेलं तेवढंच मागे उरेल ..,
क्षणिक जीवन हे, फक्त कीर्तीच मागे उरेल
जेंव्हा तुझं अस्तित्व नसेल .......!
जेंव्हा तुझं अस्तित्व नसेल......!!!!

प्रिया तांबडे
२३-०१-२०१९ जेंव्हा तुझं अस्तित्व संपेल......

Swati Mungal

तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday

read more
तुला जेंव्हा पाहिले होते
नाही पूर्ण समजले होते
मनामध्ये भरले होते
सगळ्यांना कळले होते
मला ना काही उमगडले होते
तु ना काही जाणले होते
दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते

#worldpostday

tejas cherphale

तुज सोबती जाता जेंव्हा #SayNoToDomesticAbuse #मराठीकविता

read more
mute video

©शब्दगंध™

हसतेस सखे तू जेंव्हा #शब्दगंध #marathi #Love #Poetry #poem

read more
mute video

vikasraje2324

तुमची किंमत तेंव्हाच होते जेंव्हा तुमची गरज असते... #SUPERDAD

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile