Nojoto: Largest Storytelling Platform

New हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर.

    PopularLatestVideo
2b3ef1d8e3e654705f692d0486207e56

Balu Ghatvisave

जिंदगी एक सुहाना सफर है,,, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

4 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 टाळ वाजती तालात....

टाळ वाजती तालात....

13 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#Khayaal जर हातामध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर संघर्ष काय आहे ते नाही कळणार

#Khayaal जर हातामध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर संघर्ष काय आहे ते नाही कळणार #मराठीविचार

107 Views

064b9e0fcb37092f8fb5cfc0ffc040de

sachintitarmare2017

70 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी अँड्रॉइड फोनमध्ये अश्लील व्हिडिओ पाहतात. 30 टक्के बॅचलर विद्यार्थी संगणक आणि लॅपटॉप अश्लील व्हिडिओ पाहतात.

1. America
2. India
3. U.K.
4. Canada
5. Japan
6. Germany सर्वात जास्त देशातील पॉर्न भारतामध्ये पाहायला मिळते

सर्वात जास्त देशातील पॉर्न भारतामध्ये पाहायला मिळते

10 Love

2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

मागे वळून पाहिले तर समजेल

भूतकाळ पाठ कधीच सोडत नाही..

त्यामुळे वर्तमान घडवा असे
 भूतकाळाही वाटे हवाहवा जसे.

@अर्चु काळ

काळ

2 Love

fd81becd22c471e68f49760f2b3e2150

Pradum Gaikwad

एक तो भूत होता एक हा वर्तमान  आहे....
एक तू ती होतीस 
एक तू ही आहेस ... #काळ..

3 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

        चाळ
राहण्याची खोली येथे खूप
    छोटी होती; परंतु
प्रत्येकाच्या दुःखाची खोली
   येथे खुप मोठी होती.

       भिंतीतल्या ओलाव्यामुळे कुबट
      दर्प सर्वत्र दरवळत होता; परंतु
      प्रत्येकाच्या नात्यातील ओलावा
         येथे सर्वत्र  टिकून होता.

 #चाळ

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

गावाकडची माती नाती सांगू लागली की,
मन भूतकाळात फिरून येते.
कोणी पूर्वजांच्या आठवणी काढून
जुळलेली नाळ  घट्ट करू पाहते. #नाळ

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

पूर्वी 'गाव' हुंदडून
काढणारी टवाळ
मंडळी आज 
मोबाईलद्वारे
एका जागेवर बसून
 'जग' हुंदडून
 काढत्यात.
😆😊 #टवाळ
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
# ओळ- काव्य- उपक्रम 
विषय:- कधी- कधी- वाटतं...!

कवि:- मोहन सोमलकर 

#- कधी - कधी- वाटतं..!

कधी कधी वाटतं
सारं वाटसअप बंद करावं
निसर्गाशी समरस होऊन 
आनंदाचं मग गीत गावं.!

किती वेळ जातो
मोबाईलच्या किती आहारी मी जातो
त्याच्याशिवाय करमेना मज
हातात सदा मी त्याला घेऊन राहतो.!

कितीदा केले मी प्रयत्न 
दुर याला आपल्या ठेवावे
मोकळ्या मनाने मग
आयुष्य सारे जगावे...!

मैत्रीचा जुना धागा तुटला
गोतावळा सारा खुंटला 
मोबाईल फक्त माझा
या दिवसात मित्र बनुन राहिला.!

कधी कधी वाटतं
मोबाईलच्या नादापायी वेडा मी झालो
वाटसअपच्या चक्रव्यूहात मी
अभिमन्यु सारखा फसल्या गेलो..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # जाळ

# जाळ

10 Love

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

लोक बोलतात कि आजचा
 दिवस खुप खराब होता.
पण दिवस कधीच खराब नसतो 
विचारातच निगेटिव्ह पणा
असेल तर दिवस का चागला जाईल.
त्या मुळे दिवसाची सुरवात ही नेहमीच 
पॉझिटिव्ह विचारानीच करा मग तर दिवस
कधीच खराब जानार नाही
दिवस कसाही असो त्या दिवसाचा
आनंद घेण शिका..

©Vishal Padvi
  #MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा..

#MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा.. #मराठीविचार

125 Views

675c171479836a82f18a97b64a5fc2bd

purvanchal info

पराई   आग    पे   रोटी   नहीं  बनाऊंगा
मै भीग  जाऊंगा  छतरी  नहीं   बनाऊंगा

अगर खुदा ने बनाने का इख्तियार दिया
आलम  बनाऊंगा  बर्छी  नहीं  बनाऊंगा

फरेब  दे के  तेरा जिस्म जीत लु लेकिन
मैं  पेड़  काट  के  कश्ती नहीं  बनाऊंगा

गली  से कोई  भी  गुजरे चौंक उठता हूं
नए  मकान  में  खिड़की नहीं  बनाऊंगा

मैं  दुश्मन से अगर  जंग  जीत भी  जाऊं
तो उनकी औरतों को कैदी नहीं बनाऊंगा #टाप शायरी

#टाप शायरी

6 Love

675c171479836a82f18a97b64a5fc2bd

purvanchal info

गहरी सोचें लम्बे दिन और छोटी रातें
वक्त  से पहले धूप सरो पर आ चुकी

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

अंदर की दुनिया से रब्त बढ़ाओ 'अतीक'
बाहर  खुलने वाली खिड़की  बंद पड़ी हैं #टाप विचार

#टाप विचार

8 Love

2c8fbeb47d5176e842a1b2f088c9e0d3

sandip kumar

‌‌

दिवस असेकि मा
झे कोनि नाहि..आनि मि कोनाचा नाहि. चालु काळ

चालु काळ

0 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

संपलाय निती रिवाज आणि पाहुणचार
पाश्यात्य  संस्कृतीचा  इथं रुजलाय आचार
जुन्या गोष्टी फक्त मिरवण्यासाठी लग्नात
हौस मौज खाणंपिणं बदलल पार्ट्यात
पोशाखाची पेशवेशाही मुठीत नकली तलवार
स्त्रियांच्या तर थाट पैठणी नेसते नऊवार
सद्या डोक्याला फेटा गुंडण्याची हौस भारी
बसण्यासाठी भाडोत्री चारचाकी पाहिजेच दारी
कर्ज काढून  मुला मुलीच लावतोय लग्नं
शेतकऱ्याच्या घरात भिनभिनतय दुष्काळीविघ्न
श्रीमंतीचा पोकळपणा केव्हां सुधरणार
जातीसाठी कर्मठपणा केव्हा1 संपणार काळ बदल

काळ बदल

4 Love

3350faf8fb66000acf1aabc31b6d0516

Tera Mera Sath Tera Mera Sath

#तेरे नाळ

#तेरे नाळ

27 Views

e501b45454c24cc5aab3f984572578d8

R.K.

आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे।
R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

3 Love

5b77e76960a667566f69ced276d2fc30

ओम प्रकाश टाक

वरुण टाक

वरुण टाक #कविता

30 Views

88e0b50fe25307fbde47994d01e66e5c

कृष्णा

काळाचा घाव 
काळजावर झाला, की
काळीज दुरुस्त व्ह्यायला
एक काळ लागतो...

©Krishna #काळ...✍️
13e2a5e6aa60363e2fa5051db9443347

SIDDHARTH.SHENDE.sid

मेलेला जीव पुन्हा भेटत नाही ।
कारण गेलेला काळ परत येतच नाही ।।

©SIDDHARTH.SHENDE.sid
  #काळ #मरण
0c8a604ff36ca7d5a2cb11baf173cdd6

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

मन काळ

मन काळ #poem

118 Views

fae355fab5948bb56e9994b262e3fc78

Laxman Sapkale

जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला
डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला !

दिवसाच्या आणि रातिच्या काळात 
माझ "जग" काळ होत !

संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत
भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत !

पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत
कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत !

इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत 
त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत !

गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत
लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत !

डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत
मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत !

                        ✒_लक्ष्मण सपकाळे
                              @ भुसावळ






 बाळ माझ

बाळ माझ

5 Love

c64c964cdb484cba61966268704207f7

Sunil Kumar Sharma

लेकिन लौडिया बाजी के चक्कर ने मुझे तभा बर्बाद कर दिया, कही ना छोडा।

©Sunil Kumar Sharma #NojotoHindistory #टाप.........

15 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आई तुझाच बाळ..

आई तुझाच बाळ..

30 Views

e8733622ad58f484072756d8572cab9b

Prashant Mishra

वजह पूछी गयी मुझसे जब मेरी गलतियों की
मैं अभी "बच्चा हूँ" कहकर 'टाल' दिया मैंने

 बाद मुद्दत उसने पूछा "हाल" मेरी 'तबीयत' का
बीमार था पर,"अच्छा हूँ" कहकर टाल दिया मैंने


--प्रशान्त मिश्रा "टाल दिया मैंने"

"टाल दिया मैंने"

0 Love

12dd65ccc2777ec586f5289b78adc920

कवी शुभम पुजारी

 काळ आसा फिरला

काळ आसा फिरला #nojotophoto

6 Love

51049d5aab969b6aa98e7dc0a77305ac

राजेन्द्र टाक

राजेनद्र
टाक

©राजेन्द्र टाक राजेन्द्र
टाक

#walkingalone

राजेन्द्र टाक #walkingalone

3 Love

59aa299f86b51e6559e56295ffb18d7b

Ayush kumar gautam

शाम को तफ्शील मे वो अपने हाल बताते हैं
कोई तकलीफ तो नहीं हुई
पूंछने पर बडी़ मासूमियत से टाल जाते हैं

आयुष कुमार गौतम टाल जाते हैं

टाल जाते हैं

22 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile