Find the Latest Status about हृदयस्पर्शी स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयस्पर्शी स्टेटस.
vaishali
🌹 हृदयस्पर्शी 🌹 काळजात राहणारी व्यक्ती कधी कधी काळीज पिळवटून टाकल्यासारखं बोलतात ना तेव्हा जगण्याला अर्थ उरत नाही , कारण ज्यांच्यासाठी आपण जगतो तेच आपल्याला समजून घेत नसतील तर आपण कोणासाठी जगतो हा प्रश्न मात्र कायम मनाला छळतो आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतो . हृदयस्पर्शी
rajkumar shastri
जब हम तुम मिल गए तो इक सुन्दर - सा पुष्प खिल गए । तड़पने वाले भी देखकर गिन गए , जब हम तुम दिल में मिल गए । हृदयस्पर्श
Vaibhav Thakre
मलाणीतरी विचारलं काय मिळालं प्रेम करून काय फायदा झाला सांगशील का जरा फायद्यासाठी मी प्रेम करत नाही प्रेमात फायदा किंवा तोटा असं काहीच नसतं जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो जरी ती व्यक्ती आपल्याला तिच्या बाजूने होकार देत नसेल तरी निस्वार्थ प्रेम करणं ही प्रेमाची पहिली पायरी आहे त्यामुळे प्रेम कधीही कसंोणावर होतं आपल्यालाच कळत नाही ती आवडली म्हणून तिच्यावर प्रेम झाला तिला कदाचित मी आवडत नसेल ती मला आवडते स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो मी तिच्यावर तिचं नसलं तरी दिसायला फार काही बरी नाही ती पण कुठली परी नाही तरीसुद्धा ती मला फार आवडतं निलेश वाघमारे कवी😍😍❤️❤️❤️❤️ ©Vaibhav Thakre एक हृदयस्पर्शी कथा
Aryan Kumar
मिले हर वक्त वक्त का तकाजा हुआ तुमको देखा तो दिल का जख्म आजा हुआ सुना था कि चलो मैं जुदाई की बातें खुद भी पड़ी तो हकीकत का अंदाजा हुआ ©Aryan Kumar सैड स्टेटस सैड स्टेटस
Author Munesh sharma 'Nirjhara'
नीरस हृदय भी ... भावों की अभिव्यक्ति के लिए.. कलम को थाम ले... कारण इसका निश्चय ही ... "प्रेम" है... और कुछ नहीं...! #प्रेम #हृदयस्पर्श #रचना
Vaibhav Thakre
अरे तू एक मुलगा आहेस तू आमच्यासारखं रडू शकत नाहीस जरी तुला त्रास असेल तरी कारण एक मुलगा आहेस तुझ्यावर कितीही जबाबदारी आल्या तरी सुद्धा तू कोणाला ते सांगू शकत नाहीस कारण मुलगा आहेस आम्हा मुलींचे बरं असतं आम्ही रडून मोकळ्या होतो आणि आम्हाला आधारही मिळतो पण तुम्हा मुलांचं तसं नाही ना तुम्ही एकटेच बसता झुलत आणि तुम्हाला कोणी विचारत पण नाही आणि मग तुम्ही आता शोधा तुम्हाला खूप दुःख होतं ते दुःख कोणाला सांगू शकत नाही आणि जर सांगितलं तर ते कोणी तुमचं ऐकूनही घेणार नाही बाबा गेल्यानंतर माझ्यावर मुलगा म्हणून आई खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी टाकली होती वयाच्या दहाव्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केली मुलगा म्हणून मी कुठे चुकलो नाही माझ्या जबाबदाऱ्या माझ्या परीने मी सांभाळत आलो तरीसुद्धा मलाच बोलतात सगळे कारण मी एक मुलगा आहे सगळ्या जबाबदारी मुलांनाच का तर तू एक मुलगा आहेस म्हणून वंशाचा दिवा मग तुझ्या भावना तुझं कोणावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी विसरून फक्त आणि फक्त फॅमिलीसाठीी जगायचं मी कधी स्वतःसाठी जगलोच नाही पण आता मी ठरवलं की मी आता फक्त स्वतःसाठी जगणार आहे त्याच्यात मला परमेश्वराची साथ आहेच तो करेल सगळं ते मला माहित आहे जरी मी एक मुलगा असतो तरी मुलाला सुद्धा मन असतं भावना असतात त्याला पण कोणावर तरी प्रेम करावसं वाटतं त्याच्यावर कुणीतरी प्रेम करावे असे त्याला वाटतं पण एक जबाबदारी असते म्हणून तो त्या गोष्टी करू शकत नाही मी शरीराने जरी अपंग असलो ती मनाने मी अगदीच खंबीर आहे असं मन अपंग नाही माझ्या हृदयात किती दुःखाचा डोंगर असला तू दुःखाचांगर कधीच कुणाला सांगत नाही आणि मग दुःख सांगायचं तरी कोणाला कारण माझं मन कुणी समजूनच घेत नाही मी जर एक मुलगा असतो तरी वैभव ठाकरे ©Vaibhav Thakre मुलाची व्यथा मांडणारे एक हृदयस्पर्शी कथा