Nojoto: Largest Storytelling Platform

New सागराच्या काठावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सागराच्या काठावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सागराच्या काठावर.

    PopularLatestVideo

Dr Mangesh Kankonkar

तलावाच्या काठावर #मराठीकविता

read more
तलावाच्या काठावर, मी अनेकदा येते
मनसोक्त विहार, मी वाऱ्यासंगे करते
तासन् तास तलावाकडे, एकटक बघत राहते
मनातल्या गुजगोष्टी, त्याच्याकडे मांडत जाते

निळेशार पाणी तलावाच, संथपणे वाहत राहत
विचारांनी भरलेलं डोक, क्षणातच शांत होत
ती पक्षांची किलबिल, जणू काही सांगू पाहते
मनाच्या कोपऱ्यातील, आठवणी जागवून जाते

धावपळीच्या जीवनात, मन खुप थकुन जातंं
जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली, ते मात्र घुसमटून जातं
मन मोकळ करायला, सोबत मात्र कोणीच नसतो
तेव्हा या तलावाच्या काठावर, मित्र माझा निसर्ग असतो

©Dr Mangesh Kankonkar तलावाच्या काठावर

Swapnil Bambole

अथांग सागराच्या

read more
mute video

Swapnil Bambole

अथांग सागराच्या by swapnil bambole #nojotophoto

read more
 अथांग सागराच्या by swapnil bambole

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

प्रकाश साळवी

असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला जीवन जीवन काय असते या सागराच्या भरती ला

read more
अशा धुंद चांदरात्री
असावी सोबत तुझी
तो धुंद चांदवा सोबत
आणि भेट तुझी माझी
**
प्रकाश साळवी असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला
जीवन जीवन काय असते
या सागराच्या भरती ला

Prerana Jalgaonkar

कळत नकळत गाठीशी मिळत असतात मोफत हवीहवीशी, नकोशी प्रमाणपत्रकं... उत्तम , निष्फळ कामांसाठी... सूर्यासारखा तेजस्वी गोळाही त्याला अपवाद का..

read more
कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का...!
अशी प्रमाणपत्रकं 
क्षणार्धात विरघळून जातात..
सूर्य आणि सागराच्या
त्या एका मगरमिठीमध्ये...
अन्
बघ्यांना उगीच वाटतं...
"आजचा सूर्य मावळला...!"
--प्रेरणा  कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का..

Prerana Jalgaonkar

कळत नकळत गाठीशी मिळत असतात मोफत हवीहवीशी, नकोशी प्रमाणपत्रकं... उत्तम , निष्फळ कामांसाठी... सूर्यासारखा तेजस्वी गोळाही त्याला अपवाद का..

read more
कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का...!
अशी प्रमाणपत्रकं 
क्षणार्धात विरघळून जातात..
सूर्य आणि सागराच्या
त्या एका मगरमिठीमध्ये...
अन्
बघ्यांना उगीच वाटतं...
"आजचा सूर्य मावळला...!"
--प्रेरणा  कळत नकळत 
गाठीशी मिळत असतात 
मोफत हवीहवीशी, नकोशी
प्रमाणपत्रकं...
उत्तम , निष्फळ कामांसाठी...
सूर्यासारखा तेजस्वी 
गोळाही त्याला अपवाद का..

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
अथांग सागराला नसतो का किनाऱ्याचा मोह,
नक्कीच असतो,
म्हणूनच तो काही क्षण येतो,
किनाऱ्याला मिळतो नि पुन्हा दुरावतो.
अथांग सागराला हि कळते,
किनाऱ्यासोबत त्याची साथ किती वेळ असते.
भरती ओहोटी हा सागराच्या नशिबाचा खेळ आहे,
भरती येताच मिळणे आहे 
तर ओहोटी ला पुन्हा दुरावणे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

LotusMali

प्रेम म्हणजे तरी काय असते... प्रेम म्हणजे वाटणे, का फक्त अनुभवणे... नयनी भासते ते मृगजळ, कामनी वसे तो सत्य ईश्वर...

read more
प्रेम म्हणजे तरी काय असते...

प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
का मनी वसे तो सत्य ईश्वर...

असूनही नसते ते,
का नसतानाही असते ते...

सुर्यासारखे तेजस्वी,
का चंद्रासारखे शीतल...

पर्वता सारखे स्तब्ध,
का नदीसारखे चंचल...

वाऱ्यासारखे वाहणारे,
का झऱ्यासारखे गाणारे...

सागराच्या तळासारखे खोल,
का देवदार वृक्षाच्या टोकासारखे उंच...

आकाशासारखे न संपणारे,
का पृथ्वीसारखे पुरे...

कावळ्याचा कर्कश आवाज,
का कोकिळेचे मंजुळ गाणे...

काहीही न काम करणारे मन,
का सतात राबणारे हृदय...

प्रेम म्हणजे कल्पना,
का कधीही न संपणारा प्रवास.....!
                            -LotusMali
 https://lotusshayari.blogspot.com/ प्रेम म्हणजे तरी काय असते...


प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
कामनी वसे तो सत्य ईश्वर...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #YourQuoteAndMine

read more
एक लेखक कोण असतो?
काय असतो नि कसा असतो?
हा प्रश्नच निरर्थक ठरतो
जेव्हा एक लेखक काही लिहीत असतो.
लेखक मुळात एक अशी व्यक्ती असते
ज्या विषयावर लिहायचे आहे
त्या विषयातील प्रत्येक पात्र
त्याने स्वतःत उतरविले असते.
मी म्हणेल,लेखक एक गोताखोर असतो,
जो विषयाच्या अथांग सागराच्या तळाशी जातो,
आणि विचारांच्या शिंपळ्यातुनी,
अनमोल असे मोती रुपी शब्द घेउनी येतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile