Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याचे.

शब्दवेडा किशोर

#चालतो इथं मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार..

चुकली कैक गणितं तरी
अन् हरवल्या पायवाटा मुक्यानं जरी
तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार
किती जाहली ती शकले मनाची
सहसा न उकल होई हृदयीच्या त्या हजारो गुंत्यांची
त्यागली सुखास्वप्नांची शुभरत्ने ती फुकाची
आसवांना सापडेना किनारा जरी
तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार
उडून जाई अनाहुतपणे  कधी सोबतीचा पक्षी
उरे फक्त आता त्या सुरेल आठवांची नक्षी
नक्षीला त्या नसे कारीगरी सुंदरतेची जरी
तरी इथं चालतो मुकेपणानं जगण्याचा सोपस्कार
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याचे_पुस्तक

Sahil Pathre

खेळ आयुष्याचे

read more
"कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण
हरावे लागतात......
एखाद्याच्या आनंदासाठी...!" खेळ आयुष्याचे

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याचं गणित
चुकणार नाही तर काय?
बारावीला माझा Maths
 Back राहिला होता। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशीही करा बेरीज वजाबाकी
खाली काहीच उरत नसते
आयुष्याचे गणित फार कठीण असते 
 किती सोडवा कधीच सुटत नसते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

priyanka

आयुष्याचे रंगlife #Quote

read more
आयुष्य आनंदी असले की 
रंगांची  उधळन होते
मग इंद्रधनुष्याचे रंग 
ही  साथीला असतात.... आयुष्याचे रंग#life

Nikesh Bharane

जेवढ्या लहानपणी गोष्टी कळतील, तेवढ्या बऱ्या. #लहानपण 
#आयुष्याचेरंग 
#quotesofnikesh 
#yqbaba 
#yqmarathi 
YourQuote Taai

Supriya Yewale

#kitaab आयुष्याचे पुढचे पानात📑✍️😊 #मराठीविचार

read more
mute video

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
आयुष्याचे रंग।
रोज नवे नवे।
रंग नाही ठावें।
                  कोणते ते।।

सुखं रंग कधी।
कधी दुःख रंग।
राहतो मी दंग।
                  रंगी नव्या।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचे रंग..
#आयुष्याचेरंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

Rashi

आयुष्याचे गणितं 
जरा चुकल्यासारखे वाटत आहे
सगळेच आपले आहे तरीसुध्दा
सगळे परक्यासारखे वाटत आहे

माणसांचा पूर वाहत असतांनाही
त्या गर्दीत एकटं एकटं वाटत आहे
नाती गोती मित्र प्रेम
सगळंच सुटल्यासारखं वाटत आहे

जी पायवाट मी गाठली,
ती चकव्यासारखी वाटत आहे
ज्या जागी मी थांबलो, ते गाव
अनोळखीसारखं वाटत आहे

समुद्राने तहान भागवली नाही
आकाशाने कधी पंख दिले नाही
स्वपनांनी कधी झेप घेतली नाही
किती अपुरं अपुरं वाटत आहे
आज खरंच आयुष्य जरा
चुकल्यासारखं वाटत आहे
     rakeshkavita.blogspot.in                   राकेश शिंदे. आयुष्याचे गणितं   #marathiShayari #MarathiPoem #MarathiKavita #Aayushya #NojotoShayari #NojotoPune #NojotoPoem #NojotoKavita #RakeshShinde

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच पुस्तक.... #आयुष्याचपुस्तक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating #आयुष्याचेपुस्तक

read more
आयुष्याचे पुस्तक भले मोठे,
खूपच कठीण त्यात धडे.
वाचायला घेता सुलभ,
पाठांतर ही होते पूर्ण.
सोडविण्या जाता त्याचे प्रश्न,
अभ्यास वाटे अपूर्ण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच पुस्तक....
#आयुष्याचपुस्तक१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating
loader
Home
Explore
Events
Notification
Profile