Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यावरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यावरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यावरून.

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

read more
आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

अल्पेश सोलकर

कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes #yqbaba #yqdidi #alpeshsolkar

read more
कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची... कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathiquotes

अल्पेश सोलकर

Lockdown मुळे अंत यात्रेत कोणाला सहभागी होता येत नाही.निधन झालेले त्यांचे दर्शन घेता येत नाही. यावरून निधन झालेल्यास काय वाटतं असेल.. त्यावर #Death #yourquote #effect #yqtaai #lockdown

read more
ज्या मरण अंत यात्रेत
माझी आपली माणसं नाहीत..
म्हणून
मला पुन्हा ..
...
..
मरायच आहे.
 Lockdown मुळे अंत यात्रेत कोणाला सहभागी होता येत नाही.निधन झालेले त्यांचे दर्शन घेता येत नाही. यावरून निधन झालेल्यास काय वाटतं असेल..
त्यावर

Secret Quotes

आणि समोरची व्यक्ती गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची त्या व्यक्तीला काहीच गरज नसते, त्या नात्यात

read more
प्रेमात दोघांमधे झालेले गैरसमज
हे नेहमी चांगले आणि गोड चं ठरतात,
ते नातं अजून भक्कम बनत आणि ते
गोड गैरसमज दूर झाल्यावर त्यात
अजून प्रेमाचा गोडवा वाढतो, अजून
मजबूत विश्वास निर्माण होत असतो,
पण दोघांमधे जर तिसरा कोणी आला
तर ते नातं कितीही घट्ट असेल तरीही
त्यात दरार पडायला वेळ लागत नाही,
जर अस काही झालं तर ते गैरसमज
त्या नात्याला आतून पूर्ण खोकला करून
टाकतात, ते गैरसमज दूर केले तर ठीक
नाहीतर त्यात दुसऱ्याच्या मनात पोचवणारे
असंख्य वादळ त्या व्यक्तीला आतून पूर्ण
खचून टाकतात..
   AS Patil✍️ आणि समोरची व्यक्ती
गैरसमज दूर करत नसेल तर एक त्याचे किव्वा
तिचे मन बदललेले असते पहिल्या नात्याची
त्या व्यक्तीला काहीच गरज नसते,
त्या नात्यात

Vinod Umratkar

कोरोना सोडुनिया, तू रे आम्हा कधी जाशील तू कोरोना ।। ।। कितीवेळा हात आम्ही धुतले आणि अंतर ही आम्ही राखले

read more
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले
हा प्रकार झाला कंटाळवाणा ।।

टीव्ही च्या सिरीयली संपल्या
बसून सोप्याच्या गाद्या दबल्या
घराच्या बाहेर बी निघता येईना ।।

घरातल्या घरात कस जगायचे
मित्राना सोडून कसे राहायचे
चार मित्रांना एकत्र बसता येईना।।

तू हे लॉकडाऊन लावले
व्यवसाय सारे आमुचे बुडाले
कधी संपणार ह्या नरकयातना ।।

करतो विनंती हात जोडुनी
जारे बा  कोरोना तू निघूनी
येऊ नको परत आम्हच्याकडे पुन्हा।। 
कोरोना

सोडुनिया, तू रे आम्हा
कधी जाशील तू कोरोना ।। ।।

कितीवेळा हात आम्ही धुतले
आणि अंतर ही आम्ही राखले

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

sandy

#अस्मिता स्त्री ची #बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ घरगुती हिंसा अगर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार ही महिलांच्या आरोग्याच्या #story #nojotophoto

read more
 #अस्मिता स्त्री ची 
#बचावाचे प्रयत्न #खंबीर हवेत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

    घरगुती हिंसा अगर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार ही महिलांच्या आरोग्याच्या

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे #story #nojotophoto

read more
 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile