Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेली.

    PopularLatestVideo
505c45d1ed2c88291ec19e48b64885ba

Sandip Kale

रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

6 Love

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

12 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

          "हेल्मेट"
      ***************
     प्रिये,तुला मी दिसल्यावरही
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
 जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

     प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
   नयनाने मारले असते,तीर मी थेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
 माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुला इम्प्रेस करताना
  अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
   जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

       @विनोद उमरतकर हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

 #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #marathikavita #helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती

हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #MarathiKavita #Helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती #poem

8 Love

5bcd58e12936366fed364b2b9445ed73

Mr Vj

वडील मेट्रीक ला असताना त्यांची ही कविता पाठ होती, ज के उपाध्ये यांनी लिहिलेली कविते! करिन तुला मी ठार! 

#Januarycreators

वडील मेट्रीक ला असताना त्यांची ही कविता पाठ होती, ज के उपाध्ये यांनी लिहिलेली कविते! करिन तुला मी ठार! #Januarycreators #मराठीकविता

27 Views

c0a5d64112a9a5cec02e396facbe4c14

प्रसन्नजीत

#korona bar zal tu alas #its my own poem #मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर  #नक्की ऐका #korona #कोरोना #poem

korona bar zal tu alas its my own poem मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर नक्की ऐका korona कोरोना poem

27 Views

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

आई, 
मी लहान असतांना माझा बाप 
वीज पडून मेला, 
काय घडलं असं आई, तु बाबाचा
अंत्य संस्कार नाही केला. 
मी तर होतो आई लहान. पण, 
तु माझा थोडासा विचार नाही केला. 
तशीच सोडून गेली आई तु मला, 
खरं सांग आई, तु फक्त तुझा
शोक तर पूर्ण नाही केला. 
असे शब्द आई तुझ्या साठी लिहितोय, 
कारण तुझ्या सारखा विचार दुसऱ्या
माय माऊली नं तर नाही केला. 
आई तुझा विचार करून डोळ्यात 
आजही पाणी येतं, 
पण तु माझा तेव्हा थोडासा विचार नाही केला... 

-Mayur lawate मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या  मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे  #bestmoment #maa #Love #Nojoto #for #you #miss

मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे #bestmoment #maa #Love #for #you #miss #poem

13 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

तुझ्या मुळेच अली 
माझ्या लेखणीला धार
तुझ्या शब्दांचा मला
रोज वाटे खूप आधार

रोज नवीन विषय देऊन
प्रोत्साहन तू दिलेस
नवोदित लेखणीला 
माझ्या जवळ तू केलेस 

आभार yq तुझे सांग 
मांडू कसे शब्दात
आजही रमते माझी लेखणी
फक्त युअरकोटच्या जगात शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा..
#प्रिययुअरकोट
आज युअर

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा.. #प्रिययुअरकोट आज युअर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र.....
  डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क

दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र..... डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क

7 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

                     "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।1।।
प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
नयनाने मारले असते,तीर मी थेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।2।।
प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।3।।
प्रिये,तुला इम्प्रेस करताना
अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।4।।
       @विनोद उमरतकर                      "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट

"हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता" "हेल्मेट" प्रिये,तुला मी दिसल्यावरही। मला ओळखायला तू,झाली नसती लेट #yqbaba #yqdidi #yqmarathi #Helmet #yqkavita #umratkar_vinod_for_yqmarathi

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

वाटले नव्हते आजचा रविवार
हा असा रविवार असेल,
विषय मी सुचवूनही
मला लिहायला वेळ नसेल.
कित्येक दिवसापूर्वी ताईला सांगितले,
तेव्हा तिने न ऐकले.
आज जेव्हा सहजच टोकले
तिने लगेच संध्याकाळी जाहीर केले.
रविवार वर काही खास लिहायला
आज वेळच नाही मिळाली,
म्हणूनच काही महिन्यांपूर्वी
लिहिलेली कविता मी पुन्हा पोस्ट केली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #रविवार_विशेष

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

18 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माझी कविता मी अशी लिहितो,
लिहिताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो.
वाचतात जे त्यांना ती आपली वाटते,
माझ्या कवितेत बहुतेकांस स्वतःचे भाव दिसते.
माझी कविता मी अशी लिहितो,
स्वतःचे अनुभव लिहितो कधी,
तर कधी कुणाच्या मनातले लिहितो.
प्रेमावर लिहिलेली कविता प्रत्येकास स्वतःची वाटते,
तर विरहाची लिहिताच स्वानुभव लिहिले असेच सर्वांना वाटते. शुभ संध्या मित्रहो
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आताचा विषय आहे
माझी कवि

शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कवि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीकविता #माझीकविता1

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय युअरकोट..
🎂वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂.

तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची 
कारण सोबत असते तुझी ,योरकोट ताई ची आणि Your Quote वरील मान्यवरांची.
तू आहेस म्हणून नवनवीन विषयावर नवे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न असतो. तुझ्यामुळे खूप छान छान लेखकांच्या सानिध्यात राहायला मिळते.
नव नवे लेखकांसाठी इतका सुंदर मंच तू तयार करून दिलास म्हणून तुझे खूप खूप आभार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा..
#प्रिययुअरकोट
आज युअर

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा.. #प्रिययुअरकोट आज युअर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale


सर्वांच्याच मनी भक्ती भाव हा असतो,
अंतरीचे भाव समजण्या थोडा वेळ लागतो.
येता अनुभव नास्तिक सुद्धा मानतो
देव आणि श्रद्धा सत्य आहे हे जाणतो.  #yqtaai #शब्दसारथी #देवआणिश्रद्धा #marathiwriter #प्रतियोगिता_१
प्रतियोगिता - १
नियम व अटी – स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया follow करावे.

#yqtaai #शब्दसारथी #देवआणिश्रद्धा #marathiwriter #प्रतियोगिता_१ प्रतियोगिता - १ नियम व अटी – स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया follow करावे. #YourQuoteAndMine

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 Exam माझ्या प्रेमाची
आज ती घेयायलि,
हासत हासत ती
उत्तर मला लिही का म्हणाली...
Exam माझ्या प्रेमाची
आज ती घेयायलि,
पेपर च्या प्रतेक पानावर
मी

Exam माझ्या प्रेमाची आज ती घेयायलि, हासत हासत ती उत्तर मला लिही का म्हणाली... Exam माझ्या प्रेमाची आज ती घेयायलि, पेपर च्या प्रतेक पानावर मी #story #nojotophoto

2 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आकर्षक तुझा चेहरा,स्वभाव ही खुप सुंदर आहे,
सांगायचे आहे तिला,जीची वाट पाहतोय ती तूच आहे.
कित्येकदा ठरवले,एकदा तरी व्यक्त व्हावे,
आहे जे मनात दडलेलं,ते सर्व काही सांगावे.
मग विचार करतो,व्यक्त झालेलं तिला आवडेल का,
नाहीच आवडले जर,तर पुढे सोबत राहील का.
केला विचार पक्का,जे काही मनात आहे आज व्यक्त करावे,
भीती वाटत आहे म्हणून काय झालं,लिहून तरी द्यावे.
लिहावे एक काव्य छानसे,उतरावे त्यात सारे भाव मनातले,
की रात्र जागल्या तुझ्यासाठी,तुझ्यासाठीच कित्येक स्वप्न पाहिले.
पुन्हा विचार येतात मनात,लिहिलेली कविता ती वाचेल का,
आणि वाचली तरी तिच्यासाठीच लिहिलीय,हे तिला कळेल का?.— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

0 Love

dc22055ff4aaa2ddc55ff4a8108fef1a

VishakhaBorkar

माझ्या काळजातील बाबा.. बाबा म्हणजे सागर प्रेमाचा....बाबा म्हणजे प्रेमाची सुंदर छाया ...बाबा म्हणजे अख्खे विश्व ....बाबा ....बाबा हा शब्द मा

माझ्या काळजातील बाबा.. बाबा म्हणजे सागर प्रेमाचा....बाबा म्हणजे प्रेमाची सुंदर छाया ...बाबा म्हणजे अख्खे विश्व ....बाबा ....बाबा हा शब्द मा

undefined Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क
ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

6,192 Views

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात  पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल  बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही  आणि  ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी  बोलू नको  अशी तिला धमकी दिली जाते  पण तिला  माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे  पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान

मी स्वतः लिहिलेले एक पान

10 Love

1ccb67daa50a86084dd535c2c4ea7427

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

माझे लिहीलेले गाणं

259 Views

3721e39fd137f63f90198e0cbc603b66

dhanashri kaje

एक सुंदर कविता मी लिहीलेली

#yedooriyan

एक सुंदर कविता मी लिहीलेली #yedooriyan #मराठीकविता

37 Views

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघा , दुसऱ्यांवर टीका करण्याआधी आपण हे विसरतो प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, प्रत्येक मनुष्याची इच्छा असते आपल्या आयुष्य मनमुरादपणे जगण्याची जगू द्या.
 #अनुभव_की_कलम_से 
#टिका 
#स्वातंत्र्यलेखणी
.
.
👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही

#अनुभव_की_कलम_से #टिका #स्वातंत्र्यलेखणी . . 👉टिप-कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही

0 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र..

एक अनावृत्त पत्र भाग १

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव

47 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र

एक अनावृत्त पत्र भाग  २

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

47 Views

b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

प्रा. सत्यजीत जाधव .           आपणच आपल्याला लिहलेली पत्रं .. अनुराधा पाटील यांची कविता .

#calm

प्रा. सत्यजीत जाधव . आपणच आपल्याला लिहलेली पत्रं .. अनुराधा पाटील यांची कविता . #calm

60 Views

a7500de952d81d8314916990d3a23c84

@Praju..

तिच्या असण्याने जगण्याला अर्थ आहे..ती आहे म्हणुनच तर मी आहे.." आई " चा दिवस नसतो तर तिच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. प्रेम , आपुलकी , माया अन् ममतेनं भरलेलं तिचं अथांग समुद्रासारखं मन,  कुणीही विकत घेऊ शकणार नाही हे अनमोल असं "धन ".
घर आणि मुलांसाठी ती  खुप काही करते, पण स्वतःसाठी मात्र जगायचं हे ती विसरुनच जाते.
त्याग आणि शौर्याची   तु कणखर मुर्ती , कशी वर्णावी गं आई तुझ्या शौर्याची ' किर्ती '..!
ती किती शिकलेली आहे ह्याने काही फरक पडत नाही.. " आई " असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि आयुष्याभर उरतही नाही..!








@prajakta_phalake_ पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर,
कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर...
#MothersDay

पुर्ण नाही कळणार "आई ", मी लिहिलेलं वाचल्यानंतर, कळेल "आई "तुम्हाला, आधीपासूनच दूर राहिल्यानंतर... #MothersDay

9 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत
  
       स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध

खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची ध #nojotophoto

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile