Nojoto: Largest Storytelling Platform

New परीक्षेच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परीक्षेच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परीक्षेच्या शुभेच्छा.

    PopularLatestVideo
7fc59cb97cf8823ad956d49741629eab

Mahesh Bunde

उन्हाळी 2020 परीक्षेच्या संचालकाबाबत आभासी पद्धतीची सभा संपन्न ।
#pyaarimaa

उन्हाळी 2020 परीक्षेच्या संचालकाबाबत आभासी पद्धतीची सभा संपन्न । #pyaarimaa

37 Views

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या  सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा

शुभेच्छा

15 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

शुभेच्छा

शुभेच्छा

115 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कृषि दिनाच्या व
डॉक्टर्स दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छा!

शुभेच्छा!

0 Love

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

संक्रातीच्या सणात व्हा सुखी
काम एक मजसाठी करा 
तीळ गुळ जाऊ द्या ओठी
मुखाने गोड गोड बोला .
                 HAPPY मकरसंक्रांती
         उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा

शुभेच्छा

1 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

 शुभेच्छा

शुभेच्छा #nojotophoto

5 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

हुतात्म्यांच्या वारशाचे नवक्रांतीचे बळ
वैभव  काका एक झंझावाती वादळ।।धृ।।

वाळव्याच्या खोऱ्यातील जनतेचे नेतृत्त्व
क्रांतिवीरांच्या विचारांचे समतेचे कर्तृत्व
लोकशाही रुजवण्या विकासाचे तळ
शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभारले दळ।।





१ 



0 शुभेच्छा

शुभेच्छा

7 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

 शुभेच्छा

शुभेच्छा #nojotophoto

10 Love

4f4a219f546d7dfcf7ff30195dcf3e99

महादेव लोणारे

 शुभेच्छा

शुभेच्छा #nojotophoto #कला

2 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा

शुभेच्छा

6 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

 शुभेच्छा

शुभेच्छा #nojotophoto

4 Love

c91e2d6aee91676aee75bc80861f94fb

ज्ञानेश्वर जनाबाई महादेव

शुभेच्छा

शुभेच्छा

101 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

🌹 *अतुलजी परदेशी सर हार्दिक अभिष्टचिंतन काव्यमय शुभेच्छा*🌹

*छंद:-पंचाक्षरी काव्य*
💐🌹💐🌹💐🌹💐

हाक तुमची 
साथ *आमची,*
सोबत असे
बाजू *सत्याची.*

नाव आपले
अतुल *दादा,*
तुमचा शब्द
सत्याचा *वादा.*

कडक वाणी
साथ *प्रेमळ,*
सदा असते
मन *निर्मळ.*

हिच श्रीमंती
तुमची *खरी,*
आपण घ्यावी
उंच *भरारी.*

अभिष्टचिंतनी
देतो *शुभेच्छा,*
पूर्ण होवोत
आपल्या *इच्छा.*
---------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke जन्मदिन शुभेच्छा

जन्मदिन शुभेच्छा #Shayari

7 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

 बालदिनाच्या शुभेच्छा

बालदिनाच्या शुभेच्छा #nojotophoto

8 Love

462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

दिव्याने दिवा दीपत जावा.
सर्वांच्या जीवनात प्रकाश यावा.
प्रसन्नतेने प्रकाशाव्या दाही दिशा,
प्रेमाच्या नात्यांचा आसा लखलखकाट व्हावा...


शुभ दीपावली दिवाली शुभेच्छा

दिवाली शुभेच्छा

2 Love

b22a8d7593deef3be7bef2ef8e46a3a4

Rohini Pande

 दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा #poem #nojotophoto

2 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

 नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीच्या शुभेच्छा #nojotophoto

10 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

"जीवेत शरद शतम. ".. 

Happy Birth Day to... 

आमचे लाडके मित्र आदरणीय 

मा.  श्री. संजयजी ठोसर 

यांसी लक्ष लक्ष शुभेच्छा !!

                                -- श्रीमंत हेमंत मानकर वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

5 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

श्री व सौ 
शरदभाऊ तथा परिवारास.. 
हार्दिक शुभेच्छा ! वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

9 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

मा. श्री. ताजुल सर,, वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

0 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

H
A
P
P
Y

B
I
R
T
H
D
A
Y
निशा !!! वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

10 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

H
A
P
P
Y
B
I
R
T
H
D
A
Y
श्यामराव वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

10 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

हॅपी 
बर्थडे,, 
मंगेश 
सर 
😂 वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

7 Love

a3388cc3d8b50fcf60e90f74ae89b6ae

निर्भिड पत्रकार

मनपुर्वक शुभेच्छा मनपुर्वक शुभेच्छा

मनपुर्वक शुभेच्छा

4 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

सोनाली जी,, 
वाढदिवसाच्या मनस्वी लाख लाख शुभेच्छा जी !
आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहात. 
नटवेश्वराला विनंती, आपल्या ला उदंड 
आयुष्य लाभो.. 
पुनःश्च  एकदा शार्दूल सर व आपणांस.. 
गोडजोडी** स शुभेच्छा !!
"भांडा सौख्यभरे "... 😝😂😅
🌹🌹💐💐😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

8 Love

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

अ 
भि  
नं 
द 
न 
जी !! लग्नाच्या शुभेच्छा

लग्नाच्या शुभेच्छा

7 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

"विजयादशमी" आणि " दसरा" उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा..
  # थोरमोठ्यांची जाणीव असूदे..
  # स्त्री चा नेहमी आदर करा...
  # आई वडिलांचा सन्मान करा..
 नेहमी चांगल्या लोकांशी संगत करा..
आणि अश्या - न - सोबतच..
नेहमी "चांगल्या विचारांच बहुमोलाच सोन लुटा...
 दसऱ्याच्या शुभेच्छा...

दसऱ्याच्या शुभेच्छा...

0 Love

545c27ec480e2c232ab49b5823f9f905

Yashwant Chandanshive

नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीच्या शुभेच्छा #मराठीविचार

45 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile