Nojoto: Largest Storytelling Platform

New आवाजाचा पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवाजाचा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवाजाचा पोवाडा.

    PopularLatestVideo

purushottammaharaj_

पुरुषोत्तम महाराज , आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराजkirtan #आवाजाचा राजाpurushotam #मराठीशायरी

read more
mute video

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

read more
mute video

Prajval Nargade

समाजाचा विरूद्ध #poem

read more
तू अश्रूंनी रड 
मी मनात रडतो
तू ओठाने बोल
मी पोटात ठेवतो
तू सोडून जा मला
मी तूझा हृदयात राहातो
काहि क्षण सोबत राहा
तेच क्षण क्षणाक्षणात जगतो समाजाचा विरूद्ध

roshan

रंग आकाशाचा

read more
रंग आकाशाचा

पाहताना नभात तेव्हा 
हलकेच उडून गेला
रंग आकाशाचा

सावल्या सरकत होत्या 
ओलांडूनि किनारा 
परतले घरात पक्षी 
आवरून पिसारा

ना राहिले भान 
सूर्यही बुडून गेला
तरी काही निरोपाचा 
संकेत नाही आला

वाळूत पाऊले चार
खांदे सोशीत भार
नजरेत फक्त लाटा
शोधीत होत्या किनारा

चंद्राहुनि चमकत होती
मावळली काळोखाची भीती
चंदणी धुंदीत आली
चांदण्यात एका रात्री

एकरूप झाला प्रकाश
नुकतीच पाहट गोंजरताना
खळी गालावरी हसली
लाली देहावर ओसरताना
रोशन देसाई
20.02.20 रंग आकाशाचा

Ankit Paliwal

परवाना

read more
मैं एक परवाना हूँ, अपनी चाहत में शम्मा को जलाना जानता हूँ।
तू लाख लगा इल्जाम मुझ पर,
मैं हर दाग मिटाना जानता हूँ।
न कर इंतज़ार मेरे अश्कों के झरने का,
संगदिल हूं अश्कों को छुपाना जानता हूँ।
ये ना समझ की हस्ती मिट गयी है मेरी,
समंदर की तूफानी लहरों पर रेतीले घरोंदे बनाना जानता हूँ।

लेखक - अंकित पालीवाल परवाना

choudhary Monu Tomar

ये हसीन मुलाकातों का सफर, कुछ दूर चलना है
आगे जाकर मेरा मकान है, वहीं थमना है
परवाना हूं , बर्बादी तो अंजाम है मेरा..
जलाना तेरी फितरत है,मेरा शौक जलना है #परवाना

एक टूटा हुआ सितारा

परवाना #शायरी

read more
शमा के रोशन होते ही महेफिल में नूर खिलता है (२)
में एक परवाना हूं साहब ,बिना खाक़ हुए कहा सुकून मिलता है ? परवाना

kamal sharma

परवाना

read more
अरे आओ मयकदे में इश्क के परवानों 
पैमाने छलक रहे है कोई शमा फिर जल रही है परवाना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile