Nojoto: Largest Storytelling Platform

New पण थोडा उशीर झाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पण थोडा उशीर झाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पण थोडा उशीर झाला.

    PopularLatestVideo

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२२

read more
थोडा उशीर झाला तरी चालेल,
Wrong Side मारू नका.
रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू आहे,
वाहतुकीचे नियम मोडू नका. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

Jitendra Kumar Maurya

थोडी दोस्ती, थोडा प्यार #दोस्तीvsप्यार #Gif

read more
ये जो गुलाबी गुलाब है , थोडा सफेद है थोडा लाल है
दिली खवाहिशों का इसरार है , थोडी दोस्ती है थोडा प्यार है #gif थोडी दोस्ती, थोडा प्यार #दोस्तीvsप्यार

Darlo the king 🦁🐯

#TalkOnline थोडा सच थोड़ा जूठ #कविता

read more
mute video

Rutuja kalkate

पण अचानक असे काय झाले? #ऋतू

read more
खूप काही सांगायचं होत
पण मनातले ओठांवर कधी आलेच नाही
प्रयत्न माझे सुरूच होते
पण शब्दांनी साथ कधी दिलीच नाही

कित्येकदा नजरेतून व्यक्त झाले
पण शब्द मात्र अबोलच राहिले....
शेवटी गोजिऱ्या त्याच्या डोळ्यात 
मी फक्त स्वतःलाच न्याहाळत राहिले...

हे एकाकी मन फक्त त्याच्या भेटीसाठी धडपडले...
त्याच्या आठवणीत बऱ्याचदा एकांतात झुरले...

एक क्षण...

कुठेतरी जाणवलं की 
प्रेमाचे कोवळे ऋतू बहरताय...
शब्दावाचून अर्थ उलगडून
दोघांचेही मनं जुळताय....

त्यालाही जाणीव झालीय प्रेमाची
अशी कबुली या हृदयाने देऊ केली....
अन हि स्वप्नवेडी पुन्हा 
त्याच्या स्वप्नात रंगून गेली...

पण अचानकच असे काय झाले???

त्याच्या मोहक हास्याने वाढलेले
ह्रदयाचे ठोके पुन्हा  पूर्ववत कसे झाले  ....?
हवेहवेसे ते क्षण 
वाऱ्यासवे नकळत विरून  कसे गेले....?
😔😑😔

रात्र सरुनि पहाट झाली
स्वप्नांची आहुती देत ती भानावर आली

कसलीच अनुभूती घेतली नसतानाहीं
तिला असे स्वप्न का पडावे?
कदाचित शेवट गोड व्हावा यासाठी संकेत तिने हे समजावे...
#ऋतू writes💖 पण अचानक असे काय झाले?

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवस नक्की असा येईल,
तुला ही माझी आठवण येईल.
पण खूप उशीर झाला असेल तेव्हा,
काय उपयोग आठवण काढून,
मी ह्या जगातच नसेल जेव्हा. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile