Nojoto: Largest Storytelling Platform

New जातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातील.

Related Stories

    PopularLatestVideo
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

        हे ही दिवस जातील..
स्वतः भोवती घोंघावणारं निराशेचे वादळ
गिळू पाहतेय माझ्या चिरंजीवी स्वप्नांना...
माझ्या अभेद्य आत्मविश्वासाला आणि 
स्वाभिमानाला असंख्य टक्करा देणारे हे संकटांचे
तोफगोळे कधीच खिंडार पाडू शकणार नाही...
फिनिक्स पक्षाची पुन्हा ज्वालेतुन निर्माण
होण्याची उर्मी ह्रदयाशी बाळगून अखेरपर्यंत
अन्यायाविरुद्ध लढत राहीन.
पुन्हा-पुन्हा स्वतः ला एकच सांगावंसं वाटतंय
हे जे आज आहे ते कधीच शाश्वत राहणार नाही.
दुःखाचे आणि सुखाचेही क्षण कधीच चिरकाल
असू शकत नाहीत. हे ही दिवस जातील.

हे ही दिवस जातील.

0 Love

1f9ffc91ba11b141d2df07709a08aaa8

GJ's Motivational

कितीही प्रार्थना केली तरी कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण
त्याला तुमची मनःस्थिती बदलायची असते.....

©Gajanan Gonewar हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा

हेही दिवस जातील फक्त स्वतः वर विश्वास ठेवा #प्रेरक

8 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील

0 Love

bf53b5b1c34ae9d251b13fad0acfd9a8

Kiran Fulari

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… #Love

37 Views

97a5eb1693d5e55d93907a216a46cd7c

Shailesh Hindlekar

 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही.. आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो #poem #nojotophoto

2 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही
पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही.
अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!!

वैशिष्टय खुप खास अाहे. अनेक विषय कोणत्याही पेजवर मिळतील. विषयाला पण शेवट नाही. अापल्याचं काही प्रश्नांची उत्तरे भेटुन जातील...!!! #story #nojotophoto

5 Love

93e1d71093f1d50255a261b42734e11f

Subhash Khapake

बोरवेल मध्ये अडकलेली मोटार काढून दिल्या जातील.. संपर्क 77 56 97 95 05 आणि 90 96 62 70 13

बोरवेल मध्ये अडकलेली मोटार काढून दिल्या जातील.. संपर्क 77 56 97 95 05 आणि 90 96 62 70 13 #शिक्षण

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अंतःकरणास भेदून जातील
असे क्षण प्रत्येकाच्या जीवनात येतात.
काही जण कायम लक्षात ठेवतात 
तर काही जण काही दिवसातच विसरून जातात. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

वेळ थोडीशी खराब आहे
पण आयुष्य अजुन संपले नाही 
ही वेळ पण निघुन जाईल..
आपल्या सर्वांनाच दुःख आहे पण
हे ही दुःखाचे दिवसही जातील...
विश्वास ठेवा देवावर
हे जग त्यांचीच निर्मिती आहे
तो यातुनही मार्ग दाखवील...
हे ही दिवस जातील अन 
आनंदाचे दिवस येतील..  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हे ही दिवस जातील...
#हेहीदिवसजातील
हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
लिहीत राहा आणि काळजी घ

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हे ही दिवस जातील... #हेहीदिवसजातील हा विषय Amar Bhilare यांचा आहे. लिहीत राहा आणि काळजी घ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

66e24f305bfe7adc0946a5e7cc9173cf

Saurabh Deshmukh


नको हरवून जाऊस या क्षणभंगुर संकटाला, यालाही एकजुटीने करू सर
लढण्याची हीच ती खरी वेळ, जिद्दीला पेट आणि नजर कर वर
हातांची जोड परमेश्वराची कृपा, यावर तू फक्त विश्वास कर
हे ही दिवस जातील, फक्त जरासा धीर धर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हे ही दिवस जातील...
#हेहीदिवसजातील
हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
लिहीत राहा आणि काळजी घ

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हे ही दिवस जातील... #हेहीदिवसजातील हा विषय Amar Bhilare यांचा आहे. लिहीत राहा आणि काळजी घ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अंतःकरणास भेदून जातील
असे ते क्षण होते,
350 दुश्मनांशी जेव्हा आपले
55 जवान नडले होते.
ह्या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ न जावो,
अशी अद्दल घडावी चीनला 
जगातून त्याचे नामोनिशाण मिटून जावो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

67fd6e18c883cf0583164ad8c728a273

_suruchi_

पावसाच्या सरी
हृदयाच्या या तार छेडती
ओल्या रेशम लड़ी
 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

5deef21aac88ad10d9da5927b5d97ee5

Atul Waghade

अंत:करणास भेदून जातील
दु:ख तुझे जेव्हा सोसेनासे होतील
द्वंदयुद्ध खेळशील तू स्वत:शी जिंकण्याची
मारव्या लागतील तुला भावना मनातील
विसराव्या लागतील तुला शब्द लोकांच्या आंलोचनातील..

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी 
अंत:करणातून भेदून जाणार्या
कसोट्या तूला द्यावा लागतील ,
हसण्यार्या जगाकडे पाठ फिरवावी 
लागू दे लागणार..

कठोर तुझे मन व्हावे लागणार
मग दु:ख भेदून ही
फक्त सुख तुझ्या हातात...


-Atulwaghade





 

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

अंत:करणास भेदून जातील
दु:ख तुझे जेव्हा सोसेनासे होतील
द्वंदयुद्ध खेळशील तू स्वत:शी जिंकण्याची
मारव्या लागतील तुला भावना मनातील
विसराव्या लागतील तुला शब्द लोकांच्या आंलोचनातील..

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी 
अंत:करणातून भेदून जाणार्या
कसोट्या तूला द्यावा लागतील ,
हसण्यार्या जगाकडे पाठ फिरवावी 
लागू दे लागणार..

कठोर तुझे मन व्हावे लागणार
मग दु:ख भेदून ही
फक्त सुख तुझ्या हातात...


-Atulwaghade





 

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

तुला पाहिले मी चोरुन
तुझे केस मोकळे असताना
त्यांचा जुड़ा बांधताना
आलो होतो तुझ्यासाठी 
घेऊन गजरा,
पण तेव्हा पाहिले मी स्वतः ला
बेड वरुन खाली पडताना......
 ✍️Writing_Companion✍️ 

"कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)"
Organisers Anil Patil Santosh Chaudhary

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव

✍️Writing_Companion✍️ "कविता लेखण स्पर्धा" (प्रेम कविता)" Organisers Anil Patil Santosh Chaudhary ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन सर्व कव #YourQuoteAndMine #collabwithwriting_companion #collabwithanilpatil #collabwithsantoshchaudhary

0 Love

6556232bd707c1b33e9300edc83adbde

PREMKAVI SAGAR

https://youtu.be/yMMHRSNYxJ8

https://www.youtube.com/channel/UCJpURQeVgrXzdxSZCpGbDrw?sub_confirmation=1
click here👆🏻👆🏻👆🏻
*मित्रहो नवीन काहीतरी घेऊन आलोय कवितेमधून . नवीन सत्र सूरू केलेय कविता सादरिकरणाचे..*

 *विषय:- श्रावणातल्या कविता*

  *आवडल्यास जरूर कळवा...व तुम्हालाही अशा पद्धतीने तुमच्या कवितावाचन करायचे असल्यास मला पर्सनल दोन श्रावणावर आधारित कविता पाठवा लवकरच अपलोड केल्या जातील ..ही माझी पोस्ट तुमच्या जास्तीत जास्त कविमित्रांपर्यत पोहोचवा...कविता कशा वाटल्या कळवा व माझे चँनल संब्स्क्राईब करा आपलाच प्रेमकवी सागर 💐🥰🙏🏻✍🏻🎤🎧* https://youtu.be/yMMHRSNYxJ8

https://www.youtube.com/channel/UCJpURQeVgrXzdxSZCpGbDrw?sub_confirmation=1
click here👆🏻👆🏻👆🏻
*मित्रहो नवीन काह

https://youtu.be/yMMHRSNYxJ8 https://www.youtube.com/channel/UCJpURQeVgrXzdxSZCpGbDrw?sub_confirmation=1 click here👆🏻👆🏻👆🏻 *मित्रहो नवीन काह #worldphotographyday

7 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जिव्हाळा तो नव्हे,
जो फक्त नात्यातच असतो.
आपल्या जीवलगांसाठीच असतो
जिव्हाळा तो जो आज
प्रत्येक माणसात दिसतो.
आपल्या परक्या चा भेदभाव न करता
सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो.
पोलिसांनी लावलेला जिव्हाळा,
बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला.
डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा,
प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला.
सफाई कामगारांचा जिव्हाळा,
घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला.
आजच्या घडीला जिव्हाळा
रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला.
तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला.
कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला,
ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine

0 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️


अंतकरणात भेदून जातील सैनिकांनचा आहूती|
 भारताचा इतिहासात सुवर्ण अक्षरात पराक्रमाची किर्ती ||

 वीरपुरूष मातृभूमीसाठी नेहमी रात्रंदिवस लढले |
जिवाची पर्वा न करता प्राण त्यांनी त्यागले ||

वीरआईनेचा काळजाचा वीरपुत्र गमावला |
वीर परिवाराचा हिरा मात्र कायमचा हरपला ||

वीर पत्नीचा कुमकुम जगाचा निरोप घेतला |
लहान मुलांचे वडील गेले देश सेवेसाठी प्राण हरपले||

भारतमातेचा पुत्र तु क्रांतीने महान आहे |
वीर सैनिकांचा नेहमी आम्हाला अभिमान आहे ||

- ✍️Shital K. Gujar✍️









 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विष

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

किर्ती ऐसी माझ्या राजांची,जी शब्दात न मावे,
विचाराधीन मन,काय आणि किती लिहावे.
पर स्त्री माता भगिनी,ऐसी शिकवण होती तयाची,
प्रथम मान सम्मान स्त्री जातीला,ऐसी बोली माझ्या राजाची.
स्वप्न होते जे माँं जिजाऊंचे,ते पूर्णत्वास नेण्याचे ठरविले,
अखंड स्वराज्य स्थापनेसाठी,अचाट असे साहस घडविले.
भय नव्हते त्यांस आदिलशाह चे,ना ही मोगल साम्राज्याचे,
एकच ध्यास मनी,साम्राज्य स्थापित व्हावे अखंड स्वराज्याचे.
शूरवीर,पराक्रमी माझे श्री छत्रपती शिवाजी राजे ऐसे,
लिहिण्यास त्यांच्या कर्तृत्वावर लेखणी ही धजत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शि

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवाजीराजे #शिवाजीराजे१

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

भीती आहे मनात,
दिवसाच्या उजेडात नि रात्रीच्या अंधारात.
काय होईल पुढे ? हा एकच प्रश्न मनात.
कसे जातील दिवस,ह्या कोरोना संकटात.
काम नाही,धंदा नाही,श्रीमंत,गरीब हा भेद नाही,
तुला नाही,मला नाही,आजार हा कुणालाही होई.
कितीही केलं दुर्लक्ष तरी मनात भीती कायम राही.
सुरक्षित मात्र तोच राही जो फक्त घरातच राही.
रहावे घरात खेळावे घरात,
राहता घरच्यांसोबत भीती नाही मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

वेळेचं थोडे भान असणं गरजेचं असत, 
आपण काय करतो याच पण भान असल
पाहिजेत,
कार्य वाईट नाही, रास्ता वाईट आहेत
एक चूक तुमची, तुमचे तर भविष्य बिघडेल
बाकी सगळ्यांना पण त्याचे फळ भोगावे लागेल,
बोलणारा चुकीचा नसतो कायम काही दिसते
त्याला उगाच काही बोलत नसतो, 
मला नाही वाटत काही फरक पडतो तुम्हाला
कसला, कारण जे दिसतंय जे घडत जे होणार
आहेत त्याचे लक्षण दिसताय त्याला,
प्रत्येक गोष्टीला काही सिमा असतात मर्यादा
असतात, मला नाही वाटत त्या बघता म्हणून तुम्ही,
जास्त वरती नका उडु कारण तुम्ही जेव्हढे वरती
वेगात जाणार तेवढेच वेगात जमीनीवर परत येणार. चुकीचं आहेत असं म्हणतं नाही मी, पण तुम्ही एका गोष्टी साठी
बाकी भरपूर गोष्टी मागे सोडत आहेत, ज्या अजून अडचणीत
वाढत जातील, काही नातं असो या का

चुकीचं आहेत असं म्हणतं नाही मी, पण तुम्ही एका गोष्टी साठी बाकी भरपूर गोष्टी मागे सोडत आहेत, ज्या अजून अडचणीत वाढत जातील, काही नातं असो या का

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 || राजे ||
======
मुजरा करतो राजे,
आपण आसनस्थ व्हा
बेकितल्या एकीचा
आपला महाराष्ट्र पहा
तो पहा मावळा,
किती जोशात जयजयकार करतोय

|| राजे || ====== मुजरा करतो राजे, आपण आसनस्थ व्हा बेकितल्या एकीचा आपला महाराष्ट्र पहा तो पहा मावळा, किती जोशात जयजयकार करतोय #story #nojotophoto

2 Love

a7a4547bdf096908d268eef57f8e9faf

Deepali Ghoge

तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण 
ठरवलंच आहेस तर आठवणींत रमू नकोस 
कुलुप बंद कर पण चावी इतक्यात फेकू नकोस.... 

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'.
त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'. त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #मराठीत्रिवेणी

0 Love

0b0856eec1157212f10d33779abc4058

Vinay Mali

*साई इंटेरियर्स (Sai Interiors)* 
🕰️🖼️🎉🚪🪑🛋️

 *▼आमच्या सेवा :* 

 *🏠रेसिडेन्सियल व 🏭कमर्सियल कामे :* 

इंटेरियर डिजाईन, वॉल प्लास्टरींग, पें

*साई इंटेरियर्स (Sai Interiors)* 🕰️🖼️🎉🚪🪑🛋️ *▼आमच्या सेवा :* *🏠रेसिडेन्सियल व 🏭कमर्सियल कामे :* इंटेरियर डिजाईन, वॉल प्लास्टरींग, पें

196 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

3 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

वासनेची सुरुवात कुठून होते?
जेव्हा ग्रुप जमतो गप्पा चालू असतात
अचानक समोरून एक सुंदर मुलगी जाते........
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासना #वासनेच्यापिंजर्यात

0 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

दुपार पासून चाल चलीत्रे बिघडली माझे
मित्र सोबत घेऊन फिरतोय काम पूर्ण करतोय,
काय होतंय माहित नाही पण फक्त चक्कर
येतं आहेत येवढंच जाणवत बस,
त्यात आत्ता घरी आलोय पण थंडी वाढलीये
खूप येथे आधी मला वाटत होते मलाच
लागतेय बस पण खरंच थंडीच आहेत,
त्या नंतर आज मात्र काही केल्याने रगडत नाहीये
मला आत्ताच, थंडी अजून खरी बाकी आहेत
तबियतेने ढसाळलेलो आहेतच पण पूर्ण आतून
ढसाळलेलो आहेत मी,
आज तिची का आस लागलीये जीवाला या, की
ती जवळ असती तर तिने काळजी माझी पण
घेतली असती ना, मिठीत घेऊन हळूच स्वतःची
उब तिने आज दिली असती,
एकच आहेत माझ्या आयुष्यात ती सतरा नाहीये
तेव्हा तिलाच बोलणार मी समजून घेता येत असेल
तर घेईल समजून ती,
राग आहेत गैरसमज आहेत हे खर आहेत पण
खरं बोलून जवळ केलं तर
विस्तवा जवळ तुप गेल्यानंतर ते पघळतच म्हणा,
जवळ घेतल्या शिवाय तिला ही पर्याय नाहीये
पण प्रामाणिक पणे तिने वागावे राहावे चूक झाली
असेल तर सांगावे चुका आपलेच माफ करतात
परके नाही हे तिने नीट लक्षात घ्यावे,
   AS Patil✍️ प्रामाणिक पणाने खरं बोलावे तिने विश्वास तर भरपूर
वेळेस भरपूर ठिकाणी तोडला तिने,
पण आता खर बोलून हक्काने तिने ही बोलावे रागवावे 
मिठीत घेऊन प

प्रामाणिक पणाने खरं बोलावे तिने विश्वास तर भरपूर वेळेस भरपूर ठिकाणी तोडला तिने, पण आता खर बोलून हक्काने तिने ही बोलावे रागवावे मिठीत घेऊन प

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile