Find the Latest Status about हसणं खान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसणं खान.
Jayshree Hatagale
मनमुराद हसता आलं पाहिजे मनमोकळं रडता आलं पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सहजतेनं जगता आलं पाहिजे... #हसणं #जगणं
कवी. शशि शिनगारे
तुझं गोड हसणं त्यात ओठावर तीळ असणं बोलके डोळे तुला घडवणाऱ्या त्या मूर्तिकाराला कसं काय सुचलं असेल की तू एकटीच सगळ्यांन पेक्षा वेगळी आणि सुंदर दिसेल म्हणून तुला कधीही न काढता येणाऱ्या नैसर्गिक आभूषणांनी मढवल असेल ,,,, शशि शिनगारे ©कवी. शशि शिनगारे तुझं गोड हसणं
Prerana Jalgaonkar
त्याने तिला कधी मागे वळून पाहिलंच नाही... उगाच तिचं निरागस हसणं त्याला कधी समजलचं नाही... --प्रेरणा ✍️ #yqtaai #हसणं #bestofyqmarathiquotes #charoli #collab
Prerana Jalgaonkar
त्याने तिला कधी मागे वळून पाहिलंच नाही... उगाच तिचं निरागस हसणं त्याला कधी समजलचं नाही... --प्रेरणा ✍️ #yqtaai #हसणं #bestofyqmarathiquotes #charoli #collab
TheHimanshi
बुढ़ापा आते ही थकने लगा हैं इंसान पर इस तिकड़ी से हिम्मत बांधने लगा हर इंसान ©TheHimanshi #खान तिकड़ी द खान #सलमान खान #शाहरुख खान #आमीर खान ANOOP PANDEY Rk Nagar writer Mohabbat aazmi Miss Meenu Pooja Udeshi