Nojoto: Largest Storytelling Platform

New गोव्याला जाणार आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोव्याला जाणार आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोव्याला जाणार आहे.

    PopularLatestVideo

NR production (Nisha Ritesh)

तुला जपणार आहे #Music

read more
तुला जपणार आहे (By Nisha Sharma)

जगावं त्या एका वयक्ती साठी त्याचं आनंदासाठी,
त्याचा हसण्यासाठी.

तो वेगळच असतो प्रत्यका साठी
त्याचं सोबतचा नातं असतं वेगळं प्रत्यकासाठी.

कधी मित्र कधी प्रियकर
कधी मित्र कधी नवरा
कधी भाऊ कधी बाबा
भावना मात्र एकच.

कधी हसणार आहे कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी तुला माझं जपणार आहे तुला जपणार आहे

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला जपणार आहे... #तुलाजपणारआहे1 #तुलाजपणारआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more

जीवन आहे हे जितके,
तितकेच जगणार आहे,
पण जितके जगणार आहे
प्रत्येक क्षण तुला जपणार आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला जपणार आहे...
#तुलाजपणारआहे1
#तुलाजपणारआहे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी आजचा विषय आहे तुला जपणार आहे.. #तुलाजपणारआहे हा विषय shabdavarsha यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुच ध्यास,तुच भास,तुच सतत आसपास,
तुझ्याचसाठी जगणार जोपर्यंत आहे हा श्वास.
हृदय तु माझे नेहमीच सोबत राहणार आहे,
तुझ्याविना जगणे कसे शक्य होणार आहे.
जीवन आहे हे जितके मिळाले तितकेच जगणार आहे,
पण जितके जगणार आहे प्रत्येक क्षण तुलाच जपणार आहे. सुप्रभात मंडळी
आजचा विषय आहे
तुला जपणार आहे..
#तुलाजपणारआहे

हा विषय 
shabdavarsha यांचा आहे.
#collab #yqtaai

♥️$h@$hik@nt ♥️

♥️मी सारी जिंदगी तूला जपणार आहे♥️ #nojotophoto

read more
 ♥️मी सारी जिंदगी तूला जपणार आहे♥️

Rutuja Ghume

तुला जपणार आहे ❤️.. #प्रेम #marathinojoto #followmore #Like #commentsyourviwes nojoto

read more
तुला जपणार आहे..., ❤️
तुला सारी जिंदगी ह्या हृदयात ठेवनार आहे.. 
सारे जग माझ्या डोळयांतून दाखवनार आहे 
तुझ्या स्वप्नना नेहमीच माझी साथ असणार आहे तुला जपणार आहे ❤️.. #प्रेम #marathinojoto #followmore #like #commentsyourviwes #nojoto

Swapnil Parab

गोव्यात सांजाव उत्सवाला विशेष महत्त्व आहे. आज संपूर्ण गोव्यात हा उत्सव साजरा केला जात आहे kundan katewa Rhaul Rajput Rhaul Singh Rahul Ra

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile