Nojoto: Largest Storytelling Platform

New जगद्गुरू संत तुकाराम महाराज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगद्गुरू संत तुकाराम महाराज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगद्गुरू संत तुकाराम महाराज.

    PopularLatestVideo

Shashikant Kendre

आम्ही जातो आपुल्या गावा ।

आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी ।

येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।

तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।

तुका जातो वैकुंठाला ॥५॥

संत तुकाराम.. #संत #तुकाराम #खूदा #एं #तुकारामा...!!

Hemant Hondrao

शब्द .... संत तुकाराम महाराज #MyPenStory #मराठीकविता

read more
mute video

नवनाथ गोडसे

विद्रोही संत तुकाराम महाराज यांचे शब्दांबद्दलचे विचार

read more
mute video

All In One Status

#श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त हार्दिक शुभेच्छा #wishes

read more
mute video

प्रमोद कुमार

समाज सुधारक जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज:

read more
mute video

प्रमोद कुमार

जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के मुख्य उद्देश्य: #समाज

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile