Nojoto: Largest Storytelling Platform

New अभ्यासक्रमाच्या विकासाचा अभ्यास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अभ्यासक्रमाच्या विकासाचा अभ्यास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभ्यासक्रमाच्या विकासाचा अभ्यास.

    PopularLatestVideo

N M

सुप्रभात। अभ्यास का अभ्यास कर, तू होगा सफल, विश्वास कर... #अभ्यासकर #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi अभ्

read more
सफलता तेरे कदम चूमेगी
किसी और पर नहीं
खुद पर विश्वास कर| सुप्रभात।
अभ्यास का अभ्यास कर,
तू होगा सफल, विश्वास कर...
#अभ्यासकर #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
अभ्

Kishor Chaure

श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...? #मराठीसंस्कृति

read more
श्रद्धेचा बाजार 

अरे माणसा तू जातोस 
रोज धार्मिक स्थळी…
मग तू सांगच रोज तुझ्या 
पदरात किती पडते गंगाजळी..?

विचार करायला लागलास ना
गेला ना भावनेच्या आहारी..
हा प्रश्न विचारला म्हणून 
लागलं ना तुझ्या जिव्हारी…!

किती रे लुटले तुला
तरी तू नाही माघारी हटला..
मला ठाऊक आहे सारे
यातच संसार तुझा रे फाटला…!

अफाट श्रद्धा, अफाट विश्वास
किती हा तुझा भाबडेपणा
समजते तुला सर्व काही
तरी म्हणणार हा माझा देवभोळेपणा

श्रद्धा ठेव, विश्वास ठेव
ठेव स्वतःच्या कर्तृत्वा वर आस्था
जाऊ नका अंधश्रद्धेच्या आहारी
नाही तर खुंटेल तुझ्या प्रगतीचा रस्ता…!

कवी - किशोर चौरे
8975227531

©Kishor Chaure श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...?

kunal

अभ्यास,,,निरंतर अभ्यास

read more
mute video

Shantilal Kamble.

विकासाचे तीनतेरा। - कवी शांतीलाल कांबळे #poem

read more
mute video

richa verma

सुप्रभात। अभ्यास का अभ्यास कर, तू होगा सफल, विश्वास कर... #अभ्यासकर #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

read more
लक्ष्य का प्रयास कर।
तन में जब तक श्वास है
कर्म पर विश्वास कर।
 सुप्रभात।
अभ्यास का अभ्यास कर,
तू होगा सफल, विश्वास कर...
#अभ्यासकर #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi

- आपका अभि

सुप्रभात। अभ्यास का अभ्यास कर, तू होगा सफल, विश्वास कर... #अभ्यासकर #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

read more
अपने सामर्थ्य पर विश्वास कर,


निराश ना हो प्रयास कर,
समस्या का उपहास कर

प्रयास कर, प्रयास कर....
अपने सामर्थ्य पर विश्वास कर  सुप्रभात।
अभ्यास का अभ्यास कर,
तू होगा सफल, विश्वास कर...
#अभ्यासकर #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile