Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवली पाखरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवली पाखरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवली पाखरे.

    PopularLatestVideo

"Rup"

mute video

Bharat Meshram

पंख तुटलेली पाखरे #nojotophoto

read more
 पंख तुटलेली पाखरे

vishnu thore

एक चुकार पाखरू गल्ली मधी हरवलं खोल काळजाचं दार जोगी दारावर आलं - प्रशांत मोरे

read more
एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे

Rajendrakumar Shelke

का हरवली माणुसकी #poem

read more
*का माणुसकी हरवली..!*

*वर्णसंख्या(९/७/९/७)*
***************************
का हरवली माणुसकी
कळत नाही *खरे,*
स्वार्थासाठी सरसावले
ढोंगी पहा *चेहरे.*

मीपणात विसरून गेले
नात्यातील *अंतर,*
मनालाही कळले नाही
प्रेमातील ते *सार.*

आज कुठे देव राहिला
कोणालाही ना *कळे,*
माणसातील खरा भाव
सतत दूर *पळे.*

रक्ताची नाती खरंतर
फसवीच *निघाली,*
समोरासमोर देखील
खोटे बोलू *लागली.*

स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी
माणुसकी *सोडली,*
आपलेपणात मनाची
व्यथा सारी *मांडली*

-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी

RJ कैलास नाईक

माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

read more
 माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

Vilas Bhoir

धुक्यात हरवली वाट #CalmingNature

read more
ओथंबल्या क्षणास पहाट साद घाली 
प्रहर होताच नव्याने सकाळ अवतरलेली 
दंगलेल्या स्वप्नात रंगून मन गेले 
निद्रिस्त देहालाही हलकेच जाग आली 

मंद वाऱ्याच्या झोक्यात तरु सावली 
भास्कराच्या येण्यात क्षणात फुलली कळी
पानाफुलांवर दवबिंदूंचा ओलावा धुसट दिसे 
हरित-तृणांवर शोभती थेंब धुक्याचे मखमली 

रातराणी उमलून गंध पसरला अवेळी 
पांघरून धुके पूर्वेस आली लाली
कधी सोनेरी कधी केशरी रविकिरणे
अंगणातूनी थेट दारावरी अलगद न्याहली 

कुजबुज पाखरांची कधी अबोल पाखरबोली
मोकळ्या आभाळी थव्यांनी नक्षी रेखलेली 
कोवळ्या उन्हाची झळ अंगावर बागडते 
शितल होऊनी पुन्हा दुरवर विरघळली 

धुक्यात हरवली वाट चंचल स्वप्नातली
चालताच पुढे वळणावरी पाऊले उमटलेली 
दाटलेले धुके विरण्यास सज्ज झाले 
जवळपास जाताच वाट मोकळी झाली
  

                              ~ विलास भोईर
                              ( धुक्यात हरवली वाट ) धुक्यात हरवली वाट #CalmingNature

aniruddh

झाडावरची पाखरे घरकुल

read more
mute video

somnath gawade

लग्नात नटून-थटून
मिरविणाऱ्या 
हे कर , ते कर असे
हक्कानं सांगता येईल
अशा मुली म्हणजे
'करवली'
🤣😆😂
 #करवली

Aditya Kumar Bharti

# हरेली #कविता

read more
प्रकृति फिर दिख रही है हरियाली की चादर ओढ़े दुल्हन नयी नवेली।
इस वसुंधरा के आंगन में लेकर आयी है अपने आंचल में खुशियों वाली हरेली ।।
आप सभी को हरेली की हार्दिक शुभकामनाएं
मन हरा हो,तन भरा हो और चहरे पर मुस्कान जगाएं

आदित्य मस्त अल्हड़
१७/०७/२०२३

©Aditya Kumar Bharti # हरेली

Aarya Rathod

मनातले पाखरे उडून गेले..

read more
उडून गेलेरे पाखरे सारे
       उडून गेले ते 
         सारे क्षण

       डोळ्यात अश्रु 
            सोडून 
            गेले ते,
         कसला हा
        प्रेमाचा भ्रम
    
    _ अरविंद राठोड मनातले पाखरे उडून गेले..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile