Nojoto: Largest Storytelling Platform

New पान्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पान्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पान्हा.

Related Stories

    PopularLatestVideo

अत्रंगी रे...!!!

mute video

vishnu thore

पान्हा फुटत्या वख्ताला माती सजवते काया कोंब हिरवे तव्हर ओली पाझरते माया... -wish #nojotophoto

read more
 पान्हा फुटत्या वख्ताला
माती सजवते काया
कोंब हिरवे तव्हर
ओली पाझरते माया...
-wish

vishnu thore

एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून

read more
एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून 
उभी ऊन छाया
तशी गोड माया 
असू द्यावी

गोरा बलराम
दिसे काळा कान्हा
यशोदेचा पान्हा
एकतरी

सदा म्हणे रंग
ऐवज देहाचा
राक्षसे मोहाच्या
बाटवीला...

(सदावाणी पृ. १४) एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून

Rashmi Hule

Meaning :देवकी का तन्हा, यशोदा का कान्हा, सखा गोप-गोपियों का, गाय को भीं आये पान्हा, मिरा की प्रतीक्षा, राधा प्रित सावला सारथी अर्जुन का, द् #yqbaba #yqdidi #yqtales #कृष्ण #yqtaai #bestyqhindiquotes

read more
देवकीचा तन्हा,यशोदेचा कान्हा
सखा गोपगोपिकांचा,गाईसही फुटे पान्हा
सावळा कुणाचा,कुणाचा घननीळा
प्रतीक्षा मिरे ची, राधेस लागला लळा
सारथी अर्जुनाचा,द्रौपदीचा बंधु आगळा 
एकरुप सर्वांशी तरी कृष्ण सर्वांचा वेगळा
    🍁🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🍁 Meaning :देवकी का तन्हा, यशोदा का कान्हा, सखा गोप-गोपियों का, गाय को भीं आये पान्हा, मिरा की प्रतीक्षा, राधा प्रित सावला
सारथी अर्जुन का, द्

status king

*_मायेचा पदर_* *पोर कोवळ्या वयाचं* *नाही भेटलाच पान्हा ,* *माय देवाघरी गेली* *बाळ होता तवा तान्हा,,,* *बाळ रडून रडून*

read more
*_मायेचा पदर_*

*पोर  कोवळ्या  वयाचं*
*नाही  भेटलाच  पान्हा ,*
*माय    देवाघरी   गेली*
*बाळ होता तवा तान्हा,,,*

*बाळ     रडून     रडून*
*करे  जीवाचा अकात ,*
*आज  आईचं  लेकरू*
*कसं  झालं  रे  अनाथ,,,*

*दू:ख  लेकराले  झाल*
*झाला काळजात वार ,*
*लेकराच्या      डोईवर*
*नाही    मायेचा   पदर,,,*

*कस  निजावं  बाळाने*
*कोण   गाईल   अंगाई ,*
*बाळ    हूंदके     देऊन*
*देते  आवाच  ये   आई,,,*

*पान्हा पाजे त्याला कोण*
*कशी   मिळेल   ममता ,*
*बाळ    जगनार    कस*
*छळ    करेल     जनता,,,*

*कश्या भराव्या जखमा*
*वाहे   डोळ्यातून   लहू ,*
*बाळ   तान्हूलं   जगात*
*कुठे    घेऊनीया   जाऊ ,*

*आता  शोधे  वाट जगी*
*वाटे   प्रेम   रे   जगाला ,*
*आले   दू:ख  जीवनात*
*नाही   घाबरत   त्याला,,,*

*अंत    जळतो    शेवटी*
*पाप त्याच्या  नशिबात ,*
*प्रेम   नाही   रे  मिळाले*
*डोळे    त्याचे  वाहतात!!*


*शब्दशृंगार , तु फक्त माझीच*
     *©विशाल पाटील , वेरुळकर™* *_मायेचा पदर_*

*पोर  कोवळ्या  वयाचं*
*नाही  भेटलाच  पान्हा ,*
*माय    देवाघरी   गेली*
*बाळ होता तवा तान्हा,,,*

*बाळ     रडून     रडून*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile