Find the Latest Status about 'मराठी झिंगाट गीत' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
vaishali
जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे किती असो दुःख जीवनी हसत हसत जगावे आठवणींना ठेवुनी मनात नवे सूर शोधावे झाले गेले विसरुनी आपण पुढे पुढे चालावे एकमेका साथ देऊनी माणुसकीने वागावे नवी नवी स्वप्न सजवुनी जीवन गीत गातच रहावे -------------------------- जीवन गीत#मराठी कविता#
Akshay Tayde.
फासा टाकला प्रेमाचा मन तिच्याशी भिडल ताईत तिच्या प्रीतीच गळ्यात माझ्या पडल वार तिच्या हे प्रेमाच भरल माझ्या अंगात मारला लिबु इश्कचा झालोय मी झिंगाट झालोय मी झिंगाट
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी