Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधते.

Related Stories

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

माझी मलाच शोधते मी #nojotophoto

read more
 माझी मलाच शोधते मी

Prerana Jalgaonkar

yqtaai collab bestofyqmarathiquotes शोधते

read more
शोधतो मी तुला 
या अन् त्या मंदिरात...
दबलेला तू दिसतोस
माणसांच्या मागण्यांत...
--प्रेरणा✍️ #yqtaai  #collab #bestofyqmarathiquotes #शोधते

Prerana Jalgaonkar

yqtaai collab bestofyqmarathiquotes शोधते

read more
शोधतो मी तुला 
या अन् त्या मंदिरात...
दबलेला तू दिसतोस
माणसांच्या मागण्यांत...
--प्रेरणा✍️ #yqtaai  #collab #bestofyqmarathiquotes #शोधते

kalyani Pawar.

माझ्या लाजऱ्या आरश्यात ते तुलाच शोधते. #mohabbatein

read more
mute video

Abhishek Panchal

#शोधतेमी #yqtaai #Collab #MarathiKavita YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
शोधतो मी, त्या धुक्यातून
पुसटशी ती वाट वेडी
ज्यावरूनी सावली ही
जातसे ती नागमोडी
शोधतो मी, त्या खुणातून
पावलांना, अन तुला
स्वप्नवत वाटेवरी या
हरवतो माझे मला
मी न माझा राहतो
अन तू दिसे ना वेगळी
प्रेम गहिरे, मग गतीने
पुरतसे ना ओंजळी #शोधतेमी #yqtaai #collab #marathikavita 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते मी/शोधतो मी... #शोधतेमी चला तर मग मस्त मस्त लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Hemangi& Ayushi ma #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
शोधतो मी रोज ।
थोडे समाधान ।
व्यस्त हे जीवन ।
                      आहे तरी ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शोधते मी/शोधतो मी...
#शोधतेमी
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Hemangi& Ayushi ma
loader
Home
Explore
Events
Notification
Profile