Nojoto: Largest Storytelling Platform

New तेथे कर माझे जुळती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेथे कर माझे जुळती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेथे कर माझे जुळती.

    PopularLatestVideo

Kamal Salve

भीमराव माझे

read more
mute video

शिंदे डी.बी.

मन माझे #Shayari

read more
mute video

Nitesh Gomane

माझे शब्द #Shayari

read more
कलाकाराने कलेशी सदैव इमानदारीने वागावे, कलेवर मनापासून प्रेम करावे.अहंकार झाला तर शून्यात यायला वेळ लागणार नाही.
कोणीही मनाला लावून घेवू नये हे माझं वैयक्तिक मत आहे.

         ✍नितेश गोमाणे माझे शब्द

Vrishali G

माझे प्रेम

read more
mute video

Prof.Shivaji Waghmare

प्रेम माझे...

read more
खूप होत्या आशा खूप होते स्वप्नं खूप छान होते स्वप्नातील बांधलेले घरते वाटले नव्हते कधी होईल असेही कि तुटेल माझे स्वप्नमय रोपटे,.आशा होत्या खूप तुझ्याकडून वाटलेच नव्हते अशी सात सोडशील तू अर्ध्यातून तुझ्यावर विश्वास होता माझा मनातून..स्वप्नं ही मोडले माझे विश्वास ही उद्धवस्त झाला आता कधीस कुणावर विश्वास नाही बसणार ठरवले मनाला तू नव्हते असे घात करायचे होते माझ्या मनाला कारण देव मानले होते या जीवनाला शेवटी संपवले तू माझ्या प्रेमाला खूप ञास होतो आता जीवाला.. प्रेम माझे...

Prof.Shivaji Waghmare

मन माझे..

read more
सरळ सरळ अबोल व्हायला मनाला काहीच नाही वाटलं का? मला कोण असेल सावरायला.प्रेमाचे सारे घरटे तू एकाच शब्दात मोडले मनालाही माझ्या का असे तोडले.प्रेमात दिलेले वचन असे अचानक तू तोडले मनाला तुझ्या थोडे ही नाही का कळले.स्वप्नं माझे सारे आता भंग झाले जीवन माझे आता सर्व बेरंग झाले.तुझ्या मनाने थोडे ही नाही जानले.. मन माझे..

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
चेहरा सुंदर असून चालत नाही
मनात फुलाप्रमाणे सुगंध पाहिजे
मानव किती ही दूर निघून गेला
तर त्याचा सुगंध आपल्या मनात
असायला पाहिजे
कवी विलास नवसागरे माझे शब्द

Vijay Jadhav

#माझे अभिवाचन

read more
mute video

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
काम किती ही चांगले
करा हो
नाव होईल याची
काही
खात्री नसते
पण नाव एकदा झाले की
काम मात्र खात्रीनेच होते
कवी विलास नवसागरे माझे शब्द

aniruddh

माझे पप्पा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile