Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळचं.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आ

read more
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.
योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते,
वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते.
कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते,
वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते.
वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना,
मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत...
#वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges 
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आ

yogesh atmaram ambawale

अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया

read more
अधुरी प्रेमकहाणी..

नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले,
मनातले मात्र कधीच ओठावर न आले.
आज मात्र मनावर मोठा घाव झाला,
मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला.
दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं,
संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं.
वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती,
एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम...
#अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai 
#yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory 
नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अनेकदा मी ठरवतो #अनेकदामीठरवतो हा विषय NITINKUMAR DEORE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनेकदा मी ठरवतो,
फक्त ठरवतो.
पण आठवत नाही
ठरवलेलं कधी घडवतो.
अनेकदा मी ठरवतो,
फक्त ठरवतो.
वेळ तसा भरपूर असतो
पण वेळचं मिळत नाही
ते घडवायला जे मी ठरवतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अनेकदा मी ठरवतो
#अनेकदामीठरवतो

हा विषय 
NITINKUMAR DEORE यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

sandy

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना... प्लीज..! आपण म्हणतो, मीच का नेहमी फोन करायचा #story #nojotophoto

read more
 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile