Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यात प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यात प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यात प्रेम.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

आयुष्यात प्रेम करायचय मला...

read more

आयुष्यात प्रेम करायचय मला... 

दूर कुठेतरी एकांतात हातात हात घालुन
बसायचय मला,
तुझ्या मांडीत डोक ठेऊन झोपायच मला,
तुझ्या मृगनयनी डोळयात पहायच आहे मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला...
तुझ्यावर किती प्रेम करतो हे मिठत घेऊन सांगायचय मला.. 
आयुष्यात एक क्षण तरी मी तुझाच आणि तु माझीच हा क्षण जगायचा मला.. 
आयुष्यात प्रेम करायचय मला...
 आयुष्यात प्रेम करायचय मला...

Narayan Ram Jadhav

#आयुष्यात प्रेम करायचय मला...! #OurRights #poem

read more
आयुष्यात प्रेम करायचय मला
--------------------------------------

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालून बसायचय मला
आकाशातील तारकाकडे बघतांना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

माझ्या मांडीवर डोकं ठेवून
तिला झोपी गेलेलं पहाचय मला
तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना
स्वतःशी स्मित हास्य करायचंय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

तिच्यासोबत थोड दृष्ठपणे वागून
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिचे अश्रू पुसता पुसता पटकन
मिठीत घ्यायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला...

©Narayan Ram Jadhav #आयुष्यात प्रेम करायचय मला...!

#OurRights

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं भाऊ आणि ताईंना नाताळ सणाच्या खुप शुभेच्छा. जगाला शांती आणि प्रेमाचा संद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नाताळ2019

read more
नाताळ च्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा..🎅🌲 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं भाऊ आणि ताईंना नाताळ सणाच्या खुप शुभेच्छा.
जगाला शांती आणि प्रेमाचा संद

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं भाऊ आणि ताईंना नाताळ सणाच्या खुप शुभेच्छा. जगाला शांती आणि प्रेमाचा संद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #नाताळ2019

read more
वाटे नाताळ च्या दिवशी
मी ही सांताक्लॉज व्हावे,
रडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणावे,
दुःखी आहेत जे,त्यांना सुख वाटावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं भाऊ आणि ताईंना नाताळ सणाच्या खुप शुभेच्छा.
जगाला शांती आणि प्रेमाचा संद

sandy

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग #story #nojotophoto

read more
 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ

मच्छिंद्र हाडोळे

आयुष्यात घाबरु नका #Shayari

read more
 आयुष्यात घाबरु नका

Monika jayesh Shah

काही व्यक्ति आयुष्यात #कविता

read more
काही व्यक्ति आयुष्यात

©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात

Pooja Navale

आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

read more

कशाला बाळगतो तू उद्याची भीती 
             कशाला मोडतो तू जपलेली नाती 
                   कशाला करतो तू आयुष्याची माती 
तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत 
           खूप काही सक्षम अदृश्य शक्ती 
                    तुला दिसत नाहीत अजुन ती 
                            आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती 
                            त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती 
                             कर तू त्यांची मनापासून भक्ती 
                 जन्मभर काहीच कमी पडणार नाही 
                 हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती  आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

kalyani Pawar.

आयुष्यात चांगलेच घडणारे #nojotophoto

read more
 आयुष्यात चांगलेच घडणारे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile