Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यातील काजळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यातील काजळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातील काजळ.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणतात स्त्री ची सुंदरता खूप खुलून दिसते
जेव्हा ती 16 शृंगार करते.
16 शृंगार माहीत नाही पण तुझ्या डोळ्यातील काजळ,
कपाळावरील कुंकू,केसातील गजरा,
हे साज शृंगार पाहूनच कित्येकांच्या तुझवरी वळती नजरा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.

शृंगार...
#शृंगार1
चला तर मग लिहुया.
हा विषय
Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काजळ... #काजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo

read more
काजळ व्हावे मी
नेहमी तुझ्या डोळ्यात राहावे
न घातले जरी डोळ्यात
तिट बनून तुझ्या गालावर राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काजळ...
#काजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuo

Ravindrakumar Ghogare

🌹🌹डोळ्यातलं काजळ🌹🌹 ✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे..... #poem

read more
mute video

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

NEERAJ SIINGH

काजर - काजल कटार - खंज़र नैना - नयन मतवार - मतवाले #neerajwrites #yqbaba #yqdada

read more
काजर ..कटार
नैना ......मतवार
 काजर - काजल
कटार - खंज़र
नैना - नयन
मतवार - मतवाले

#neerajwrites #yqbaba #yqdada

अत्रंगी रे...!!!

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile