Nojoto: Largest Storytelling Platform

New अमुल्य शिकवण कोणाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अमुल्य शिकवण कोणाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अमुल्य शिकवण कोणाची.

    PopularLatestVideo

Pramod Mishra

#जिंन्दगी अतूल्य, अमूल्य, है

read more
महफ़िले दुनियां महफूज़ रख... 
बेदाग रख !! मैली न कर मेरी जिंदगी ...!!!
नहीं मिलती इन्सानों को ??????????
क़िरदार की चादर नई !!?? #जिंन्दगी अतूल्य, अमूल्य, है

Quotes of Adi

#Self #the_beginning #Motivation #अमूल्य #अतुल्य #વર્લ્ડફોટોગ્રાફીડે #worldphotographyday

read more
गिनती के अंक से परे , अमूल्य है तू ।
साबित ना कर खुद को , अतुल्य है तू ।
क्योंकि , 
सर्जन की शुरुआत , शून्य है तू । #self   #the_beginning     #motivation #अमूल्य  #अतुल्य #વર્લ્ડફોટોગ્રાફીડે  #worldphotographyday

feel the souls

डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच #Quote #nojotophoto

read more
 डाळ भात लोणच कोणी नाही कोणाच

Amrut Sonwane

जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

read more
The world is all selfish
 and nobody here जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

Pravin J. Soni

जिंदगी का कभी भी मुल्य नही होतां, वों अमुल्य हैं______ #विचार

read more
Jai Bhagwan

©Pravin J. Soni जिंदगी का कभी भी मुल्य नही होतां, वों अमुल्य हैं______

Simran

mute video

विष्णु कार्ले

साधूची शिकवण #poem

read more
mute video

कवी - के. गणेश

झाडाची शिकवण..

read more
झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..

D K Patil

*~•။།།." आता ना कोणाचं मन दुखवायचं' ना कोणावर हक्क गाजवायचा' शांत राहून आपलं आयुष्य जगायचं 'तसही आजकाल आपल्या असल्याने नसल्याने कोणाला फरक न #शायरी

read more
mute video

Sakshi Likhar

चूक 
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात 
ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात,
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात. 
कणभर चुकीलाही 
आभाळभर सजा असते, 
चूक आणि शिक्षा याची कधी 
ताळेबंदी मांडायची नसते.
माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी 
त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, 
एका चुकीमुळे मात्र चांगल्या
गोष्टीचे मोल कमी होते. 
एक कृती , एक शब्द 
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ 
आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो 
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! 

@Sakshi_likhar  #चूक #शिक्षा #शिकवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile