Nojoto: Largest Storytelling Platform

New हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात पिकतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात पिकतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात पिकतो.

    PopularLatestVideo

vishnu thore

कापूस #nojotophoto

read more
 कापूस

vishnu thore

कापूस #nojotophoto

read more
 कापूस

Rajendrakumar Shelke

आंबा बालगीत #विनोदी

read more
*आंबा* (बालगीत)
---------------------

आंबा रे आंबा
काय तुझा *तोरा,*
पानांत खेळतो
नटखट *वारा,*

आंबट कैरीची
 करता *फोड,*
पिकलेला आंबा
भलताच *गोड*

 कैरीचे आम्ही 
केले *लोणचे,*
अधूनमधून ते
थोडे *चाखायचे.*

आंब्याचा रस
लई लई *भारी,*
खाऊया आपण
आमरस *पुरी.*
--------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
       -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke आंबा बालगीत

Samadhan Navale

झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा
फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा 
हवेत डोलून बघा कसा हो..
अंगी घेऊन 'भार' फळांचा हो,
उन्हातही हा हिरवा गार
देतो फळांना तरीही आधार,
द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख
हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने
आम्रफळाची गोडी बघता..
न होय अमृताशीही समता,
नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी
जिवनाच्या या रेशीमगाठी,
तुमच्यासाठी, आमच्यासाठी,
विशालदेही हे आम्रवृक्षा...
मागणी तुला हीच एक रे !
उदार गुण हे तुझ्यासारखे..
येऊ दे अंगी माझ्या रे..
झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी
आवडीने याचा स्विकार केला
रंक आणि राजांनी,
तुला न कुणीही लहान-मोठे
लहानथोरा तु प्रिय वाटे,
तुझ्या सावलीत मिळो विसावे
हिच विनंती तुझ्या छायेसाठी
भेदभावा मनी स्थान नसावे !

©Samadhan Navale #आंबा

#Life

National InterNational journalist Pro. sunil Jadhav

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस संपूर्ण कडक लॉकडाऊन #Thoughts

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile