Nojoto: Largest Storytelling Platform

New 'महिला सक्षमीकरण कविता' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'महिला सक्षमीकरण कविता' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Jayu

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो

भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो

जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो

मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो

नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ

माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा #महिला #कविता

Vaibhav Thakre

#ValentinesDay महिला दिन विशेष मराठी कविता #मराठीकविता

read more
mute video

Devanand Shere

स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च ) #Quote

read more
विषय - स्त्री महिमा 

स्वराज्याचे स्वप्न बघून तु शिवशंभूद्वारे पुर्ण केले।
दीनदुबळ्या रयतेवर जिजाऊंनी मोठे उपकार केले।। 
झांसी ची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर तुटून पडली। 
तुझ्या शुरपणामुळेच स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवली।। 

कर्मठांना न दुमानता शेण, दगड सोसले। 
मॉं सावित्री तुझ्यामुळे स्त्रीशक्तीचे रत्न गवसले।। 
तुच नारी आदिशक्ति रोखू शकतेस अनर्थ। 
न घाबरता लढ आता तुम्ही तुच समर्थ।। 

चुल आणि मुल संभाळत तु लढली पुरुषांबरोबर। 
सत्य तुझी महती ही आहे जगासमोर खरोखर।। 
अन्याय, अत्याचार सहन करत तु मुळीच जगु नको। 
नराधमांना उत्तर दे तु कदापि घाबरु नको।। 

मॉं जिजाऊ, राणी लक्ष्मी प्रमाणे तुलाही बनावे लागेल। 
तेव्हाच कर्मठ, राक्षसी वृत्तीच्या लोकांना वचख बसेल।। 
बघु नकोस आता कोणाची वाट, तुच कर त्यावर मात। 
पेटव नव्या क्रांतीची वात, तुला मिळेल अनोखी साथ।। 

- Devanand Shere स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )

Pashupati nath prasad

# कविता , पैसा की महिमा

read more
mute video

avinash atkad

#पहिला पाऊस , पहिली कविता.. #DearZindagi #poem

read more
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, 
तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, 
दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, 
तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘
         -Gattu- 😘😘😍
(मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..

Sansriti Kapoor

त्याग की है मूरत
समर्पण की है सूरत
अपनी खुशियां भी 
कर देती है अर्पण
अकेली काफी है नारी
नही रहती किसी पर भारी
खूब निभा लेती है
अपनी हर जिम्मेदारी
 नारी तो आख़िर है नारी
दुखो को छुपाए अपने दामन में
यूं ही मुस्काते हुए जी लेती
है ज़िंदगी सारी
कभी जीती कभी हारी
फिर भी हिम्मत से ना हारी
नारी तो आख़िर है नारी।     

                                              8मार्च अंतरराष्ट्रीय
                                           महिला दिवस

©Sansriti Kapoor #womensday 
#Woman 
#नारी 
#नारीशक्ति 
#महिला 
#औरत 
#जिंदगी 
#कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile