Nojoto: Largest Storytelling Platform

New सुगंधी फुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुगंधी फुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुगंधी फुले.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi marat #marathiquotes #alpeshsolkar

read more
संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात...
© अल्पेशसोलकर
#yqtaai #yqmarathi #marat

Sarita Sawant

जगावं फुलांसारखं, जातानाही फक्त सुगंध पसरवून जाव 
बहराव मोगऱ्या सारखं, नतमस्तक होऊन  देवाचरणी वहाव
खुलाव गुलाबासारखं, काट्यात उगवूनही प्रेम द्यावं
पसरावे गुलमोहरासारखं, धगधगत्या उन्हातही गर्द छाया व्हावं
दरवळाव रातराणीसारखं, अंधाऱ्या काळोखीही सुखद सोबती व्हावं
जगावं फुलांसारखं, जातानाही सुगंधच पसरवून जावं #मराठीकविता #फुल #प्रेम #सुगंध

Praveen Jain "पल्लव"

#fourlinepoetry पौध कैसे फले फुले #fourlinepoetry

read more
#FourLinePoetry   पल्लव की डायरी
पनप ना इस दौर में,मुश्किल हो रहा है
पौध कैसे फले फूले
जड़ो को सीचना मुश्किल हो रहा है
हरी भरी साख को,मिटाने का दौर चल रहा है
                                               प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" #fourlinepoetry
पौध कैसे फले फुले
#fourlinepoetry

Bharat Bandiwadekar

फुल,फुलो की प्रजाती ,विविध फुल #फ़िल्म

read more
mute video

Silkesha S.

सुगंधी अंतर.....

read more
............ सुगंधी अंतर.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile