Nojoto: Largest Storytelling Platform

New साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

    PopularLatestVideo

Shankar kamble

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा
लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा

घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर
रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर

उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा
दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा

साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा
इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा

बा भीमाच्या वारसदारा  जग बदलण्या सज्ज हो
क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक  हो

©Shankar kamble #विद्रोह 
#लढा 
#जयंती 
#अण्णाभाऊ साठे


#AWritersStory

Vijaykumar Khune

*लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती.* 🌹 VIJUDADA 🌹 annabhausat #Knowledge #annabhausathejayanti

read more
mute video

Siddheshwar Wayal

लोकशाहीर #Stars&Me #poem

read more
लोकशाहीर
                         कवी-श्री.एस.डी.वायाळ.
                         मो.नं.९९२२४६२९०९.
                                                        
 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या रणमैदानात घेतली उडी,
लोकनाट्य,कथा,कांदबऱ्या,पोवाड्यातून केली जनजागृती,
सामाजिक न्याय हक्कांची बीजे जनमानसात रुजविली,
अण्णाभाऊची लेखणी जणू पेटती मशाल क्रांतीची...

शाळेत हजेरी जरी असे केवळ दिड दिवसाची,
साहित्यरत्नाची कलम मात्र होती तलवार तळपती,
लेखणीतून मांडली वंचित समाजजीवनाची परिस्थिती,
स्माशानातील सोनं ह्रद्यस्पर्शी व्यथा धिप्पाड भीमाची...

जग बदल घालुनी घाव सांगून गेले भिमराव,
बाबासाहेब आंबेडकरांना केली समर्पित फकिरा कांदबरी,
रशियापर्यत पोहचवली छत्रपती शिवरायांची किर्ती,
पोवाड्यातून सांगितली महाराजांच्या तेजस्वी शौर्याची महती...

मराठी साहित्यातील नांगरच जणू लोकशाहीरांची लेखणी,
शोषित,पिडीतांच्या समाजमनाची केली तिने नांगरणी,
साहित्यसम्राटाने साहित्यातून दिली बीजे विचारांची,
करुया विचार पेरणी त्यातून मानवतावादी समाजरचनेची... लोकशाहीर

#Stars&Me

Dileep Bhope

mute video

milind sarkate

#Indian constitution # लोकशाही #poem

read more
॥ लोकशाही ॥

जाती-धर्माच्या वादात
लोकशाही बेशुद्ध झालीय..
स्वातंत्र्य, समतेचे मुल्य 
सर्रार विकत आलीय..

धर्माच्या भिंती ही
 रोखतात समतेची वाट..
जातीयतेच्या ठिणग्याने
पेटवला जातोय थंड समाज

सत्तेसाठीच चढवला जातोय
देशभक्तीचा साज..
रिकामं पोट असणार्यांचा 
 नशेत वाढवला जातोय माज..

हत्याकांडाच्या मालिका ही
आता रूक्ष झाल्यात ..
कारण बातम्या देणार्याच्या 
कलमाच गुलाम झाल्यात..

अन्यायाचा विद्रोह 
कधीच मंद झालाय
गुलाम मतदारामुळे
 "लोकशाहीचा"
बेशुद्धीतच जीव गेलाय..

- सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658







 #indian constitution # लोकशाही

ganesh suryavanshi

लोकशाहीत लोंकानवर जूल्म #RepublicDay

read more
भारतीय न्यायव्यवस्था व देशाची आमनागरिकाची
सूरक्षा जिम्मा घेणारी सेबी संस्थेला
जे स्वदेशी कंपनीना बंद करून बारा लाख व करोडो लोंकाची संसार उद्वस्त करणारी लोकशाही धिंडोरे पिठणारे महानेत्यांना गणतंत्रचे खूप खूप शूभेच्छा
व भारतीय महान परंपरेचा अंग्रेजी करणाला खूप खूप शूभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐🙏🙏🙏
शूभेच्छूक....गणेश माळी....

©ganesh suryavanshi लोकशाहीत लोंकानवर जूल्म

#RepublicDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile