Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्याने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्याने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्याने.

    PopularLatestVideo

gaurav

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नारीशक्ती #नऊदिवस #नवरात्र2022 #नारीशक्ती२

read more
कृपा सारी जगदंबे तुझी रास मांडली घटाघी...
सुवर्णाच्या दिपमाळा अर्पिली मोठी....
परसुरामाचा माता तुच पालणहारी जगतजननी...
 वरदायिनी कृपेची काली...
शक्तीचा पसारा मांडला सारा रास ओवाळली अंबे कृपा सारी...
लेणं तुझं सारं तुझे अवघे रूप दिलेत भुवरी..
समर्पित तुला कवड्याचे आभुषण लेवुनी सारी..
संबळ, परडी दुमदुमली आरोळी ओरडत तुझ्या दाराशी..
अंबा खेळतीय सारी पाळणा बाळाचा हालवी...
अठराभुजा धारी अंबे मज कृपा करी...
यज्ञमंडीत नटुनी सारा सुवर्णलेपन तुला ...
प्रचंडी शब्द आईतारी मजला...
 समर्पित आभुषणें तुला सारी देवीचे रूपे...
दिले शब्द तुजला देऊनी ललकारी अंबे...
शब्द रूपाचे नवरंगांचे माझे आंथरले तुझ्या पुढे...
 रास मांडली मोत्याची जगतजनने तुज धुपे... शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या

Avdhut Kulkarni

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नारीशक्ती #नऊदिवस #नवरात्र2022 #नारीशक्ती२

read more
चौथा दिवस - माता कुष्मांडा अर्थात आदिशक्ति मातेचे पूजन जिने ब्रह्मांड रचले असे मानले जाते.
स्त्री ही नवनिर्माणाची जननी असून तिचा योग्य तो सन्मान करणे आवश्यक आहे.
 शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या

Avdhut Kulkarni

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या #नारी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नारीशक्ती #नऊदिवस #नवरात्र2022 #नारीशक्ती२

read more
दिवस सहावा - आजची पूजा माता कात्यायनी रुपात.
देवीचे हे रूप एक आक्रमक योध्याचं रूप आहे. 
आजच्या काळातही दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी स्त्री ने नेहमी शत्रसज्ज असले पाहिजे, ममत्व भावा इतकाच जाज्वल्य भाव ही गरजेचा आहे.  शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या #नारी #YourQuoteAndMine #नारीशक्ति #yqtaai #नवरात्र2020 #नारीशक्तिलासमर्पित #नऊदिवस

read more
नारी शक्तीला समर्पित
आपल्या मनातील भाव असावा.
ठराविक काही दिवस नाही
तर रोजच तिचा मान असावा. सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस वेग-वेगळ्या रुपात पुजल्या #नारी #Collab #YourQuoteAndMine #नारीशक्ति #yqtaai #नवरात्र2020 #नारीशक्तिलासमर्पित #नऊदिवस

read more
प्रत्येक क्षेत्रात हिचे कर्तव्य जाणवत आहे
निडर होउनी ती प्रत्येक युद्ध लढत आहे.
सलाम अशा ह्या नारी शक्तीला
कोरोना काळात घरापेक्षा जीने मान दिला कर्तव्याला. सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #माणुसकी #माणुसकी1

read more
माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले,
चोरी पकडली असतानाही माणुसकीच्या नात्याने 
आपण त्यांना माफ केले.
पण काही केल्या चोरांच्या अंगातील खोड काही जात नाही,
इतकी ताकीद देऊनही ते चोरी करायचे काही थांबत नाही.
उचलले आता कडक पाऊल ताईने योग्य ती कारवाई होणार,
भेटताच आता इथे चोर त्यांना YQ वरुन हद्दपार करणार.
माणुसकी म्हणून आपण एकदोनदा माफ केले,
तरीही ऐकत नाही म्हणून कारवाई करायचे ठरविले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस

Deepali Mestry

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
 नवी सुरुवात नवी पहाट
जगण्यासाठी जुनीच पायवाट

शब्दवेडी प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

Rashmi Hule

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #newyear2021 #नव्याकवितेची #३६५दिवस३६५कोट‍ #नवीसुरुवात१

read more
नवे संकल्प नव्या आशा
उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा 

धार लेखणीला अशी यावी
विचारांची शाई कधी ना सरावी

शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी
काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी 
           Rashmi 


 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #YourQuoteAndMine #yqtaai #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
चला राबवूया YQ ताई चा नवीन प्रकल्प,
३६५ दिवस/३६५ कोट हा नवीन संकल्प.
मी केली सुरुवात आता तुम्ही ही करावी,
लेख नाही निदान चारोळी तरी करावी.
नवखे आहात तर एक दोन ओळी तरी लिहीत राहा,
येत नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात तर करून पाहा. प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile