Nojoto: Largest Storytelling Platform

New पाण्यावर तरंगणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाण्यावर तरंगणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यावर तरंगणारे.

    PopularLatestVideo

Akash Meshram

या दरीयाच्या पाण्यावर नाव प्रेमाची डोलूदे #nojotovideo

read more
mute video

somnath gawade

फुग्यासारखे 
फुगून कोपऱ्यात
बसणाऱ्यांना
वाऱ्यावर सोडले
तर चालतय का?
😅😂🤣 #वाऱ्यावर

अल्पेश सोलकर

एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो.. फेसाळलेल्या पाण्यावर... काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' हवेत झेपावल्यावर.. स्पर्धा ज #yqbaba #yqtaai #bestmarathiquotes

read more
एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो..
फेसाळलेल्या पाण्यावर...

काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' 
हवेत झेपावल्यावर..

स्पर्धा जणू आमच्या आमच्यातच.
जिंकेल तोच..ज्याने तरंगणारे पारदर्शी न- फोडता
थांबवले  तळहातावर... एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो..
फेसाळलेल्या पाण्यावर...

काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' 
हवेत झेपावल्यावर..

स्पर्धा ज

Shivkumar Vishwanath Deore

मारतो मी फाट्यावर... #poem

read more
मारतो मी फाट्यावर……
मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना,
ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती ।
मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना,
जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात ।
मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना,
पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत ।
मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला,
शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर ।
मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला,
ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण ।
                                    -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...

somnath gawade

#एका पायावर

read more
कोणत्याही प्रसंगी
 'एका पायावर'
तयार असणाऱ्या
मंडळींना दूरच्या
'पदयात्रे'साठी पाचारण
करावे.😁😀😂 #एका पायावर

Aarya Rathod

जीव म्हणजे, पाण्याचा बुडबूड़ा...?

read more
रस्ता फक्त एकच असतो
      पन मार्ग 
   वेग वेगळे असतात ,
  फरक फक्त  एवढाच असतो
   कोंन्ही हसत हसत जातात
      तर कोंन्ही रडत रडत...
  
   _ अरविंद राठोड जीव म्हणजे, पाण्याचा बुडबूड़ा...?

Sapankar Sir

लग्न झाल्यावर मुलं होतात का.. #विनोदी

read more
mute video

Vikram Avchite

# जगण्यावर शतदा प्रेम करावे - विक्रम अवचिते.

read more
mute video

Rutuja kalkate

cartoon😊 भावाबहिणीच्या विलक्षण नात्यावर आधारित

read more
mute video

Secret Quotes

...........कधी समजणार तिला माझा शेवट झाल्यावर का ?

read more
असा दिवस नाही, अशी रात्र नाही,
असा एकही क्षण नाही, मी तिला
दूर करेल म्हणून सतत आठवण तिची
मनात काळजी फक्त तीचीच असते,
काय करत असेल झोपली की नाही,
जेवण केलं की नाही स्वतःची काळजी
घेते की नाही, अभ्यास च करतीये का नुसती
अराम करतीये का नाही, बरेच काही मनात
चालू असत पण बोलायची आता हिम्मत
होत नाही माझी किंमत नाही लायकी नाही,
भीती वाटते आता मला जीव तुटतोय तिच्या
साठी पण हतबल आहेत मी सध्या तरी,
विचार नेमकं कसला करतीये ती अजून,
का अजून पण विश्वास नाहीये तिला माझ्यावर,
आहे ते आहेत प्रत्येक गोष्टीत जर प्रामाणिक
पना आणि विश्वास समजून सांगावा लागत
असेल तर काय करणार शेवटी मरन ती तिच्या
हातांनी देत आहेस असे मला,
   -AS Patil✍️ ...........कधी समजणार तिला माझा शेवट झाल्यावर
का  ?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile