Nojoto: Largest Storytelling Platform

New जाऊद्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाऊद्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाऊद्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Mahesh Mali

जाणार्याला जाऊद्या #romanticmusic #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #CollabChallenge #memechallenge #YQMeme #bhaukadam #marathimemes

read more
भंकस!!!!
तुम्ही हवा येऊ द्या,बघत असता तर असा प्रश्नच केला नसता.
असो,माझं जाऊद्या मी काय करतो ते,
तुम्ही सांगा तुम्ही हवा येऊ द्या बघत नाहीत,मग काय करता?? प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत.  अस समजा या फोटोतले भाऊ कदम तु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज गुढीपाडवा म्हणजचे चैत्र शुध्द प्रतिपदा. वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणीला नवीन वर्षांच्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुढीपाडव्याच्याहार्दीकशुभेच्छा #हेनवीनवर्ष

read more
वाटत असेल हे नवीन वर्ष आनंदाने जावे,
तर काही दिवस दूरच रहावे.
जाऊद्या काही दिवस पुन्हा घोळका करू,
पहिल्यासारखेच वागून पुन्हा कल्ला करू.
पण सध्या मात्र आपण आपल्यात अंतर राखू,
दूर राहूनही आपण किती जवळ आहोत,
हे ह्या जगाला दाखवू.
(गुढीपाडवा,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज गुढीपाडवा म्हणजचे चैत्र शुध्द प्रतिपदा.
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणीला नवीन वर्षांच्य

ज्ञानेश्वर मुसळे

अरे लेकरसारखी जपलेली जनावर आज नुसती हंबरत राहिली, बघता बघता पाण्यात नुसती तरंगत राहिली, जगणारी तरी कशी कारण आज मालकच देत होता झुंज अडचणींश

read more
अरे लेकरसारखी जपलेली
जनावर आज नुसती हंबरत राहिली,
बघता बघता पाण्यात 
नुसती तरंगत राहिली,
जगणारी तरी कशी
कारण आज मालकच 
देत होता झुंज अडचणींशी.

ताटातल तु आज 
पार सारं हिसकवून नेलं,
तूच सांग ना पावसा 
आम्ही असं कुठलं पाप केलं,
डोळ्या देखत आयुष्य भराची पुंजी 
तु घेऊन गेलास,
अस चुकली तरी काय रे आमचं
की आ वासुन आलास.


घर तर उध्वस्त झालं 
ते तर मी कसही सावरील,
पण घरातली माझी माणसं,
जनावरं,
तुच सांग ती परत कशी आणू,
अनं डोळ उघडलं की 
अख्ख गावच नाय हे कसं मानु.

अरे शेतात तर आता
चिटपाखरू ही नाही,
बांधवरती होती धिप्पाड
पर्वताहुनही उंच वाटायची
अशी झाडे,
पहायची माझ्याकडे 
अनं हसायची,
आता तूच सांग मातीविना
मी जमीन तरी कशी कसायची.


तु आला अन गेला 
याचंही आता राजकारण होईल,
आता कुटका भर भाकरीचही
कुणीतरी क्रेडिट घेईल.

पण आता 
या राजकारण्यांचा कधी
येईल का भरून ऊर,
ते तर मस्तपैकी हेलिकॉप्टर 
मधून पाहतात महापूर,
आज अनं उद्या ते येतील 
नुकसान भरपाईच गाजर 
देईन निघुन जातील.

जाऊद्या हे सगळं
पणं
मी आता 
देवाकडेही तर काहीच
मागणार नाही,
कारण या सगळ्यात 
देवही चिडीचीप बसला होता,
म्हणूनच अनेकांना वाचवणारा देव
काल  माणसात मला दिसला होता. अरे लेकरसारखी जपलेली
जनावर आज नुसती हंबरत राहिली,
बघता बघता पाण्यात 
नुसती तरंगत राहिली,
जगणारी तरी कशी
कारण आज मालकच 
देत होता झुंज अडचणींश

Pratik Patil Patu

वर्च्युअल चॅटिंग!! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे. #Article #SocialMedia #chatting

read more
वर्चुअल चॅटिंग!!
एक वैचारिक लेख

Article (Caption मध्ये)  वर्च्युअल चॅटिंग!!

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे.

Atul Khadke

जागच्या जागीच बदला #Comedy

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile