Nojoto: Largest Storytelling Platform

New धावून ये पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धावून ये पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावून ये पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा.

Related Stories

    PopularLatestVideo
2dafc7bd3f9b04df1d8a6870ea72e154

Pradip Surwase

#पांडुरंगा
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #पांडुरंग पांडुरंग

#पांडुरंग पांडुरंग #nojotophoto

7 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

कविता : गोड नाव तुझे मुखी राहो सदा,
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
गोड नाव तुझे मुखी, राहो सदा,
हे मागणं माझ ओरे पाडूरंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
धावत येई वेळो वेळी, तू भक्तांच्या ठाई
श्रध्दा राहे माझी, सदा राहे तुझा पायी
नाव तूझे हेच, हेच रे अभंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
भक्तांच्या हाक वर , तू धावला देवा 
खर्या भक्ती ला, तू पावला देवा 
भजनाला नेहमी च , मॄदंग चा संगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
घडवला आहे तू च हा संसार 
महिमा तुझा वर्णावी/वर्णावा किती नाही त्याला पार
महिमा ला तुझा ना ही नाही पार 
श्रध्दा सुमनानांचा मनी वाहे गंगा 
पाडूरंगा... पाडूरंगा....2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष

पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष #कविता

8 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

कविता : गोड नाव तुझे मुखी राहो सदा,
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
गोड नाव तुझे मुखी, राहो सदा,
हे मागणं माझ ओरे पाडूरंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
धावत येई वेळो वेळी, तू भक्तांच्या ठाई
श्रध्दा राहे माझी, सदा राहे तुझा पायी
नाव तूझे हेच, हेच रे अभंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
भक्तांच्या हाक वर , तू धावला देवा 
खर्या भक्ती ला, तू पावला देवा 
भजनाला नेहमी च , मॄदंग चा संगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
घडवला आहे तू च हा संसार 
महिमा तुझा वर्णावी/वर्णावा किती नाही त्याला पार
महिमा ला तुझा ना ही नाही पार 
श्रध्दा सुमनानांचा मनी वाहे गंगा 
पाडूरंगा... पाडूरंगा....2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष

पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष #कविता

9 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

कविता : गोड नाव तुझे मुखी राहो सदा,
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
गोड नाव तुझे मुखी, राहो सदा,
हे मागणं माझ ओरे पाडूरंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
धावत येई वेळो वेळी, तू भक्तांच्या ठाई
श्रध्दा राहे माझी, सदा राहे तुझा पायी
नाव तूझे हेच, हेच रे अभंगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
भक्तांच्या हाक वर , तू धावला देवा 
खर्या भक्ती ला, तू पावला देवा 
भजनाला नेहमी च , मॄदंग चा संगा
पाडूरंगा... पाडूरंगा....2
घडवला आहे तू च हा संसार 
महिमा तुझा वर्णावी/वर्णावा किती नाही त्याला पार
महिमा ला तुझा ना ही नाही पार 
श्रध्दा सुमनानांचा मनी वाहे गंगा 
पाडूरंगा... पाडूरंगा....2
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष

पांडूरंगा..पांडूरंगा...- संतोष #कविता

7 Love

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

काश्याला फिरतोस रे वेड्या मानसा,
               तुझ्या दारी आले 
                विठु माऊली...!

             भक्तित गुंग झालास तू माझ्या,
              तुझ्या मना मनामधे 
              बसलाय  विठु माऊली...!

©Aarya Rathod #पांडुरंग पांडुरंग 👏👏

#पांडुरंग पांडुरंग 👏👏

19 Love

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

मागतो मी पांडुरंगा...!

मागतो मी पांडुरंगा...! #nojotovideo

89 Views

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

पांडुरंग

पांडुरंग

33 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 सांग सांग पांडुरंगा...

सांग सांग पांडुरंगा...

4 Love

a77d746d0d4e97241831996964d838a5

Ganesh Shinde

पांडुरंग

पांडुरंग

57 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

*पांडुरंग*
*****************
पांडुरंग पांडुरंग असे
मुखी तुझे सदा *नाम,*
भक्तिभावाने करीतो
तुज साष्टांग *प्रणाम.*

कर कटेवरी तुम्ही
ठेवुनिया  *हात,*
युगानुयुगे भक्त घाली
विठ्ठला तुला *दंडवत*

पांडुरंग भेटीची
आस मज *लागली,*
चंद्रभागेच्या तीरी
सारी दुःखे *विसावली.*

घेता नाम विठ्ठलाचे
तुझ्या चरणी *बसावे,*
विठ्ठल विठ्ठल करीत
पांडुरंगा तुला *आठवावे.*
-----–----–---–-----------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke पांडुरंग

पांडुरंग #Life

10 Love

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

.





























.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #विठ्ठला 
#पांडुरंगा 
#शायरी
#धनूज
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

पांडुरंग.... (अभंग)

जपीला प्रभाते। तोची म्या विट्ठल।
पंढरीचा सखा। पांडुरंग ।। ध्रु।।

जीवा लागी भेटी। जन्माचिये गाठी।
राही उभा पाठी। पांडुरंग ।।१।।

चंद्रभागा तीरी। ऊभा वारकरी।
नामघोष करी। पांडुरंग ।।२।।

कविराज पाही। पंढरीत राही।
तोची लवलाही।पांडुरंग ।।३।।

कविराज।©
८६९८८४५२५३ अभंग.... पांडुरंग

अभंग.... पांडुरंग #कविता

2 Love

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

पांडुरंग..
_________________

बाप सुखाची सावली
माय वारा थंडगार 
उभे आयुष्य राबून
मुखी अमृताचा सूर

सर घामाची गाळून
घाव उरात सोसती
माझ्या हास्याचा मलम
मन थकता लावती

बाप डोंगर कपारी
माय नदी अमृताची
माझ्या डोळ्यात बघून
लावी भविष्याच्या वाती

चूल जोशात पेटवी
माय मारून फुंकर
घरदार सजवते
कटी बांधून पदर

माय रखुमाई माझी
बाप माझा पांडुरंग 
घरामध्ये ही पंढरी
त्यात मीही झालो दंग

थोर पुण्याई लाभली
भक्त पुंडलिक झालो
दास होऊन देवांचे
पोटी जन्मा बाळ आलो

_________________
विठूपुत्र:अविनाश लाड

©Avinash Lad पांडुरंग..

#Top

पांडुरंग.. #Top #मराठीकविता

0 Love

60b0125a19a31b3c25de54bf73a4c5a2

Adv. Vijay Sonawane

माझा पांडुरंग

माझा पांडुरंग #poem

84 Views

1d54d572e7aeac80a2732e3f38659c3b

Rushikesh Kale

भक्त करितो नामस्मरण .
 देवा च्या द्वारी आलो शरण.
केव्हा तू भेटशील रे विठ्ठला.
करू दे आम्हा तुझे स्पर्श चरण .
विठ्ठला देरे भक्ताला दर्शन.
ऋषा म्हणे प्राण शरीरात असे जो वर .
देवाची नि:स्वार्थ भक्ती तू कर .
निष्काम होईल जेव्हा हे शरीर
 घेऊन जाया येतील परमेश्वर
मग होईल भेट तुझी विठ्ठलाशी .
                   -- ऋषिकेश अशोक काळे #पांडुरंग #माऊली
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

प्रामाणिक काम करत
असताना तो सतत 
बरोबर असतो.
भले आपण चुकलो तरी
निस्तरण्यासाठी तोच तर
उभा असतो.
पांडुरंग माझा....


 #पांडुरंग माझा

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

जगाचा राणा विठू माझा सावळा
भक्तांसाठी त्याच्या मनी असे कळवळा
पंढरीला दरवर्षी भरतो भक्तांचा मेळा
एकदा तरी पहावा नयनरम्य हा सोहळा
     #पांडुरंग हरी
b4422fd4b4d135973319fb420571cf8d

Nitesh Ghadi

पांडुरंग हरी

पांडुरंग हरी #पौराणिककथा

127 Views

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

हे पांडुरंगा 

  वावरताना विश्वात या 
आस तुझी असे या मना 
ठायी ठायी वास तूझा जगात
हे रुखमाई चा विठ्ठला 
 
प्रहरी च वेळी फुलांच सडा
तयाच सुगंध दरवळे या वनात
पाहुनी विश्वाची लीला भास तुझाच या मना
लीला तुझी अपार हे पांडुरंगा 

भक्तीत तल्लीन होऊन भक्तगण सारे
गाती तुझी अभंग एकमुखाने
न कुणी थोर तूझ्या समवे देवा
आनंद तूझ्या भेटीचं वसे हृदयीं सर्वांचं 

वारीत नसे उन्हाची झळा कुणा
फक्त तूझ्या भेटीची लळा 
खुलू दे सुखाचे हास्य त्या मुखा
तू विश्वा च धर्ता हे पांडुरंगा

वास तुझा असे माणसाच्या हृदयी 
 मनोमनी पंढरी तुझी एकची मागणे माझे 
पेटू दे शिक्षणाच्या वाती घरोघरी
नी मिटू दे श्रीमंती गरिबी ची ही दरी, हे पांडुरंगा

जर मी असती पुंडलिकाच्या जागी
दिले असते पुस्तक तूझ्या हाती
तु तुझ नवरूप धारण कर ना देवा 
पटली असती महती तयाची या जगा हे पांडुरंगा...!

©Jaymala Bharkade हे पांडुरंगा ❤️🙏☺️

हे पांडुरंगा ❤️🙏☺️ #मराठीकविता

10 Love

a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

नाना रंगे रंगविला मी पांडुरंग,
परि अंतरी सावळाच तो।
नाना नामे दंगविला मी श्यामरंग,
परि अंतरीची जपमाळाच तो। #पांडुरंग #नाम #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

आज मज भेटेल का हो पांडुरंग
भजनात त्याच्या मी होईन दंग

सावळी सुंदर माझी विठाई
उभी शेजारी गोजिरी रखुमाई

प्रेमळ हासे , भक्तांपाहें हरी,
शांतचित्ते तो, भवताप हरी,

पाहीन त्यास डोळा एकवार,
हृदयी साठवेन त्यास जन्मभर,

वंदीन चरणी ठेवुनी भावे माथा,
"ठाव दे तुजठायी पंढरीनाथा।।"
-कृष्णसखा #एकादशी #पांडुरंग #yq_gns
cf3c43decd999d99c783fb0fc2e3b038

i.m NITIN

।।पांडूरंग।।

।।पांडूरंग।। #Poetry

27 Views

eb8cba85a0a742ccb56aa53ecda386be

dipali kumawat

विठ्ठलाचे नाम घेता, सुरु होतो श्वासोश्वास
 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणतात ऊर्जा येथे आपोआप
टाळा चा हा  गजर करी नाद एकच धुंद, 
 वारकरी होऊन जातील वाटेत गुंग, 
 विटेवरी उभी माऊली
 भक्तास देते सावली
 विठ्ठलाचे नाम घेता सुरू होतो श्वासोश्वास
 तुळशी माय डोईवरी
 हाती टाळ मृदुंग
 पंढरीची वारी म्हणजे अनंताचा आनंद
 वारकरी नाचती तिकडे, तल्लीन महाराष्ट्र इकडे
 कटेवरी हात ठेऊनी  उभा माझा पांडुरंग
 भक्तांमध्ये भक्त होऊनी नाचे माझा पांडुरंग
 देवा तुझे अनंत रूपे पाहून भरले मन
 विठ्ठलाचे नाव घेता सुरू होई श्वासोश्वास.......

                         दीपाली कुमावत तूच माझा पांडुरंग... 

#NightPath

तूच माझा पांडुरंग... #NightPath

8 Love

90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

वारीस खंड पडला,दुरावा जरी जाहला,
श्री चरणास पाहण्या,हा जीव आतुरला!!!

टाळ, मृदंग चिपळ्या,तयारी झाली की हो सारी,
खोचूनी कासोटा,लेऊनी पदर,डोई डोई तुळस भारी!

दिऊन निरोप सासरी,ओढ लागलीसे जीवा,
किती कौतुके जाहली,वेळ वारीला लाभावा!

थकले होते किती मी रे,राबले कष्टाने संसारी,
नाही भूक भागली तरीही,ध्यास तुझाच तो उरी!

लेक कुशीत रडली,सासू खूप रे बोलली,
गोठा हांबरनारी गाय,मी रे तशीच सोडली! 

सख्या निघाल्या माझ्या,पाय पळू ते लागती,
फुले ,सुगंधी अत्तरी,झुले पालखी सोबती!

चाले सर्ज्या-चाले राजा,नाचे टाळ-विण्या संगे,
नसे फिकीर जगाची,जरी पाऊस धारा ओथंबे!

रूनझुन वाजे घुंगरमाळा,होई आरती ठाई ठाई,
स्पर्श करी पालखीला,लहान पोरे,बाप्या अन बाई,

पडे सडा रांगोळीचा,रस्त्यावरी जागोजागी,
होई दर्शना गर्दी अफाट,जेव्हा घोडा धावे ग रींगणी!

धरी फेर खाकिवाला,फुगडी घाले म्हतारबाबा,
नाचे सारेच वारीला,लहान-थोर फेटेवाला!

फिटे पारणे नेत्रांचे,जेव्हा दिसे सोन्याचा कळस,
तुका,नामा,जनी,चोखा,भेटे हर एक श्वासात!

तुळशीमाळ सजली ती,चंदन टिळा तो कपाळी,
देव माझा कसा दिसे?जसा राजबिंडा ग हरी !

गर्जे आसमंत सारा,बळ येई भक्तांमधी,
होई जल्लोष सुखाचा,भजे रामकृष्ण हरी!

©Nishigandha Kakade #वारी #पांडुरंग #दर्शन #विठ्ठल_रखुमाई
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

विठ्ठला!

करू किती संसाराच्या वाऱ्या, संपेना येरझाऱ्या,
देह आता थकलासे, तू पाव विठ्ठला।

ध्यानी लागे ना हे द्वाड चित्त, शोधी एक निमित्त
बुडी मारी वासनेत, तू धाव विठ्ठला।

मांडूनि खोटा खेळ का खेळू, किती कर्दमी लोळू,
सुख काय ते एकदा, तू दाव विठ्ठला।

वाटते सारे संग सोडुनिया, धरावा पांडुरंग,
दास तुझ्या चरणाचा, तू राव विठ्ठला।

काही ना उरले आता माझे, सारेच असे तुझे,
रडू काय कुडीपाठी , तू गाव विठ्ठला।

तरलो संसारी तरी तुझ्या कृपेने, न उरले मागणे,
होई आता बुडत्याची ,तू नाव विठ्ठला।

लोटू नको दूर बालका या, लेकरांच्या मायबापा,
देई मज तुझ्यापाशी, तू ठाव विठ्ठला। #पाव_विठ्ठला #धाव_विठ्ठला #विठ्ठल #पांडुरंग #Yq_gns
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा
13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

मन होई वैष्णव वैष्णव 
अंतरीत वसे पांडुरंग...
#विठ्ठल#विठ्ठल_रखुमाई#श्रीकृष्ण

मन होई वैष्णव वैष्णव अंतरीत वसे पांडुरंग... #विठ्ठल#विठ्ठल_रखुमाई#श्रीकृष्ण #मराठीपौराणिक

46 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile