Nojoto: Largest Storytelling Platform

New भाज्यांचे वर्गीकरण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाज्यांचे वर्गीकरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाज्यांचे वर्गीकरण.

    PopularLatestVideo
d87b589a79d7267162b94ee76f1cf430

कमलेश पुजारी

हर आशिकों कि आशक़ी उसके लिए अफ़सरा होती हैं
हरेक टूटे आशिक़ों कि नफ़रत भी उसकी डायन( EX) होती हैं.. 
- कमलेश  #meri ex का वर्गीकरण 👸🧟‍♀️

#Meri ex का वर्गीकरण 👸🧟‍♀️ #शायरी

15 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

मधमाशी परागीकरण व्यस्त

मधमाशी परागीकरण व्यस्त #मराठीविचार

108 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

kokan मधमाशी परागीकरण

kokan मधमाशी परागीकरण #मराठीविचार

224 Views

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

डिप्लोमा कोर्सच्या परीक्षा या  ऑफलाइन ठेवल्यामुळे  एन एस यु आय  गोवा संघटनेमार्फत राज्याचे  तंत्रशिक्षण संचालक पेडणेकर यांना याविषयी जाब विच

डिप्लोमा कोर्सच्या परीक्षा या ऑफलाइन ठेवल्यामुळे एन एस यु आय गोवा संघटनेमार्फत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक पेडणेकर यांना याविषयी जाब विच #News #Goa #nsuigoa

205 Views

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

आपल्या चुकांचे समर्थन करत राहिले की इतरांच्या चुका मोठ्याच वाटत राहतात...
आपल्या चुकांचे वर्गीकरण करुन स्वीकारल्या
की इतरांच्या चुकांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलतो... अपनी गलती का समर्थन जब तक करते रहेंगे, दुसरों की गलतियां बडी ही लगती हैं. अपनी गलतियों का वर्गीकरण कर के उन्हें स्वीकारने से दुसरों की गलतिय

अपनी गलती का समर्थन जब तक करते रहेंगे, दुसरों की गलतियां बडी ही लगती हैं. अपनी गलतियों का वर्गीकरण कर के उन्हें स्वीकारने से दुसरों की गलतिय #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मनामनावर मराठ्यांच्या ज्यांचे राज...
ते फक्त "छत्रपती शिवाजी महाराज"
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवाजी🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंतीच्या_शुभेच्छा #yqtaai #मराठा #जयभवानीजयशिवराय 
मनामनावर मराठ्यांच्या

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंतीच्या_शुभेच्छा #yqtaai #मराठा #जयभवानीजयशिवराय मनामनावर मराठ्यांच्या

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अनोळखी असूनही वाटत असे आपलेसे,
तर काही आपले असूनही अनोळखी वाटत असे.
जग आपल्या,परक्यांचे काही रक्ताचे,काही मानलेल्या नात्यांचे,
कठीण समय येता जाण होते,मोल खरे कोण जाणे इथे नात्यांचे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... जग आपल्या, परक्यांचे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... जग आपल्या, परक्यांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqजग

0 Love

766c52af7e81ad028cbc6566f5229204

Yogesh Ambawale

अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. #अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच व

#अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच व #poem

11 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी
स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती

अप्रूप किती सांगू तुला नात्यांचे कैलास 
ती नसल्यावर लेखणी थरथरली  होती

मळभ दूर सारून इंद्रधनू  पसरताना 
प्रीत नव्याने चांदण कुशीत बहरली होती
           RJ कैलास #सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करू

#सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करू

9 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले*
*नाते जुळता साज मनाचे घडवत गेले*

*मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना*
*नाती गोती संसाराची सुखवत गेले*

*साथ संगती अतुट बंधने आधाराची*
*महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले*

©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रे

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे #Butterfly

12 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास
एका सुखासाठी फक्त
टिकून असते आस
गहिऱ्या श्वासांना हवी असते 
सहवासाची ऊब
म्हणून आपण चोरू शकत नाही
देहाच्या तिजोरीतले
स्पर्शाचे देखणे ऐवज
थोडे पाय मोकळे करत जा
रात्रीच्या सारवलेल्या अंगणात
चंद्राचे कवडसे 
तळपायांना
बिलगून येतील बळेच !
       -विष्णू

©vishnu thore कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास

कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास #Moon #मराठीकविता

9 Love

74783ab8a823ffee7880049b8d194641

Anekanth B

मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे।  प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

रोज रात्री ताऱ्यांच्या जगात,एक चंद्र पाहतो.
सुंदर सुंदर त्याच्या बाजूला अनेक चांदण्या पाहतो.
वाटते मग ते ताऱ्यांचे जग,म्हणजे कॉलेज आहे.
तो चंद्र मी,आणि बाजूला चांदण्या रुपी,
तुझ्या मैत्रिणींचा घोळका आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात...
#रोजरात्री
हा विषय 
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai 
Bes

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

0 Love

a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

मध माधुर्याची खाण मराठी
संस्कृतीचा गोड वाण मराठी
नसा नसातील प्राण मराठी
महाराष्ट्राचा अभिमान मराठी

ओठावरील मधुर गीत मराठी
कणा कणात संगीत मराठी
हृदयी वाहते ती प्रीत मराठी
प्रत्येक माणसाचा मीत मराठी

भाषेचं अलौकीक साज मराठी
वीरगाथेचं अप्रतिम बाज मराठी
नभात गडगडता गाज मराठी
रक्तात सळसळता माज मराठी

संत परंपरेचं लावण्य मराठी
मायबोलीचं कारुण्य मराठी
हळव्या मनाचं दातृत्व मराठी
मराठमोळ्याचं अस्तित्व मराठी प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

रोज रात्री ताऱ्यांच्या जगात,
एक चंद्र पाहतो.
त्याच्या बाजूला अनेक 
सुंदर सुंदर चांदण्या पाहतो.
वाटते मग ते ताऱ्यांचे जग,
म्हणजे माझे कॉलेज आहे.
तो चंद्र मी,आणि बाजूला चांदण्या रुपी,
माझ्या मैत्रिणींचा घोळका आहे. ▪️Open for Collab ▪️
 Brought to you by Proverbs World 🌛

▫️Express your midnight thoughts! 
▫️Fill this bg with your charming words.
✔️  No

▪️Open for Collab ▪️ Brought to you by Proverbs World 🌛 ▫️Express your midnight thoughts! ▫️Fill this bg with your charming words. ✔️ No #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #PWchallenge #ProverbsWorld #yqProverbsWorld #PWmoonbg41

0 Love

17274cafbcba93e57826f0d99785880a

Anekanth Bahubali

मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे।  प्रिय लेखक आणि लेखिकांना 
माझा सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल.
भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच

प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विच #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #मराठी #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रसिध्दी ची कुठलीही हाव ज्यांच्या मनात नाही,
किंवा मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता,
फक्त मदती साठी ज्यांचे हात पुढे आहेत.
आणि मानवसेवा हाच आपला धर्म,
असे विचार ज्यांच्या मनात रुजलेले आहेत,
तेच आजचे खरे समाजसेवक आहेत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आजचे खरे समाजसेवक...
#आजचेखरेसमाजसेवक

हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आजचे खरे समाजसेवक... #आजचेखरेसमाजसेवक हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

2622976de61fe81a82acac91f9da0600

Raj Singh

Number System concept | Best Explanation with unit digit Short Trick👉👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/DHhrIR559AU

SSC GD ke important question ke li

Number System concept | Best Explanation with unit digit Short Trick👉👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/DHhrIR559AU SSC GD ke important question ke li #Knowledge

67 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे 
शीतल चंदेरी प्रकाशात शहारते आहे

तू सोबत असतेस रोजच गोंजारण्या 
आठवणींना नव्याने जागे करते आहे

तुझ्याशी झाल

यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे शीतल चंदेरी प्रकाशात शहारते आहे तू सोबत असतेस रोजच गोंजारण्या आठवणींना नव्याने जागे करते आहे तुझ्याशी झाल #nojotophoto

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

भले मोठे पुस्तक हे आयुष्याचे,
धडे ज्यात आपल्या आणि परक्या नात्यांचे.
तोडले मन कुणाचे आणि कुणाचे मन जोडले,
आयुष्याच्या शेवटच्या पानावर ह्या सर्वांचे गणित मांडले.
आयुष्य नामक ह्या भल्या मोठ्या पुस्तकातले,
शेवटचे पान वाचत असता असे लक्षात आले.
आयुष्य जगत असताना काय वजा होत गेले,
आणि शेवट येत असताना काय जमा होत गेले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

येता कलम हाती,
वैभव शब्दांचे वाढत गेले.
लिहिता लिहिता कळालेच नाही,
केव्हा काव्यांचे भांडार झाले.
शब्दांनी शब्द जोडत गेले,
मनी विचारांचे तोरण झाले.
रोज दसरा दिवाळी भासे,
वैभव शब्दांचे कागदावर दिसे.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवैभव

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून 
साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा.
अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल,
तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील
#collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस  #जुन्याआठवणी #oldmemories 
आमच्या काळ

CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळ

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंचे मोल...
हा विषय
Sunil Mathane यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट मध्ये

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंचे मोल... हा विषय Sunil Mathane यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट मध्ये #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

8cc979de6b382fb2437abd6828c9ba61

Divyanshu Pathak

#Good evening जी....





कैप्शन देख लीजिए । ऐसा करते हैं...
#ऐसाकरतेहैं #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
  #mankibaat #jaati_dharam 
#abhishek #shal

ऐसा करते हैं... #ऐसाकरतेहैं #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #mankibaat #jaati_dharam #Abhishek shal #Good #Shalinisingh

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कित्येकदा प्रश्न स्वतःशी,मी कोण?
उत्तर काही सापडले नाही.
नात्यांचे ओझे इतके
निभावता सर्व,स्वतःशीच नाते राहिले नाही.
मी कोण कळले नाही कधी
अवतीभवती माझ्या फक्त नात्यांची गर्दी.
शोध घेता स्वतःचा,मी कधी सापडलोच नाही
गुरफटलोय नात्यात इतका की मी कोण कळतच नाही. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पंख मुक्त विचारांचे,
प्रत्येक लेखकास लाभलेले असते.
तरीही काहीही लिहायला घेतले,
की मनात भय राहते.
आवडते वाचन इथे कित्येकांना,
तर कित्येकांना आवडत नसते.
लेखक चांगल्या उद्देशाने लिहितो,
पण तरीही काहींना त्यावर आक्षेप असते.
शब्द असतात कित्येक असे,
ज्यांचे अर्थ अनेक असतात.
लेखकाच्या मनात काहीही नसताना,
नावडत्यांच्या मनाला खुपसत राहतात.
अशा काही लोकांमुळे,
लेखक लेखनाला आवर घालतात.
पंख मुक्त विचारांचे असतानाही,
भरारी घ्यायला घाबरत असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 पंख मुक्त विचारांचे...
#पंखमुक्तविचारांचे

चला तर मग लिहूया.
हा विषय Chhaya Wangde

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पंख मुक्त विचारांचे... #पंखमुक्तविचारांचे चला तर मग लिहूया. हा विषय Chhaya Wangde #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiwriter #स्वरचितकाव्य

0 Love

aee8c48f6a8ee80431a874d6caa36ed9

Mamta Singh

व्यथा,आक्राेश,उल्लास का उद्गम स्थल सुप्रभात।जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना प्रिय याेरकाेट🍔आज की इस भागदाैड़़ और मतलब परस्त दुनियां में आप वाे सच्चा साथी हाे जिसके साथ बगैर किसी

सुप्रभात।जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना प्रिय याेरकाेट🍔आज की इस भागदाैड़़ और मतलब परस्त दुनियां में आप वाे सच्चा साथी हाे जिसके साथ बगैर किसी #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #योरकोट

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

टीव्ही मालिका...

प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात
की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..?
#collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai 
#yqmarathiquotes 
पूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile