Nojoto: Largest Storytelling Platform

New लागली कुणाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागली कुणाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागली कुणाची.

    PopularLatestVideo

Shiv

आज कुणाची --- ❣️ #chocolateday #मराठीविचार

read more
आज कुणाची कमी जाणवली 
सगळे  जवळ  असून    पण
एकटी पडल्याची  भीती  
जाणवली

 Happy Chocolate Day

©Shiv आज कुणाची --- ❣️
#chocolateday

vishnu thore

ही कुणाची हाक येते....

read more
ही कुणाची हाक येते
दूर जाता रोज कानी
पाय थोडे थांबले की
वाट होते जीवघेणी...
- विष्णू ही कुणाची हाक येते....

Kiran Medage

आज मला हळद लागली हो. #Shayari

read more
mute video

Prasad Shinde

कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” #मराठीपौराणिक

read more
mute video

Supriya Yewale

नाचाया लागली शालू😂😂😂 #विनोदी

read more
mute video

Vrishali G

बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग . लता जी #मराठीकविता

read more
mute video

akshay ajmire

👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,, #Shayari

read more
Natural Morning 👰Photo न सेंड करणारी
आता vdo सेंड करू लागली आहे,📸
बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती
आणखीन🥰 रुजू लागली आहे,, 👰Photo न सेंड करणारी
आता vdo सेंड करू लागली आहे,📸
बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती
आणखीन🥰 रुजू लागली आहे,,

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

SATYAJIT ANANDRAO JADHAV

भूक जाळू लागली की .. वैभव जोशी अभिवाचक प्रा.सत्यजीत जाधव . #kalhonaaho

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी 
स्वतःला दुःख झाले तरी सहन करावे लागते,
स्त्री जीवन हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची तिला काही ओळख नसते,
ती नेहमीच कुणाची आई,कुणाची बहीण,कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण 
तर कुणाची अर्धांगिनी म्हणून वावरत असते.
स्त्री जीवन म्हणजे नेहमीच संघर्ष असतो
समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो.
पाहता एकाद्या सुंदर स्त्री ला काहीही नि कुठल्याही नावाने कंमेंट करतात,
जीने नऊ महिने आपल्याला पोटात वाढवले ती सुद्धा एक स्त्री आहे हे विसरतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile