Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयातील भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयातील भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयातील भावना.

    PopularLatestVideo

madhuri lengure

माझं कविता बंध, हृदयातील भावना, #poem

read more
mute video

@Praju..

#Isolated #भावमनातले #मनवा ❣️हृदयातील भावना❤️😘

read more
माणसं जोडण्यापेक्षा , माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटत चाललय.. आधी लोक शिकवायचे की वेळ बदलते...पण आता वेळ शिकवते की लोकं बदलतात...!

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त ) #Isolated #भावमनातले #मनवा ❣️#हृदयातील भावना❤️😘

yogesh atmaram ambawale

शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #YourQuoteAndMine #शब्ददीप

read more
कायम मनात,सतत ध्यानीमनी,
न सांगता येणारी गोष्ट,
कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी..
हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️
#शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी

शिवकन्या

ह्रदयातील भावना म्हणजे कविता!

read more
कविता लिहायची नसते, तर ति मांडायची असते. एखादी भावना जेव्हा मनाला टोचते, तेव्हाच तर कविता रचते. कविता म्हणजे नुसता शब्दांचा यमक नसतो, तो तर शब्दांचा मेळ असतो. कविता वोढुन-ताढुन पूर्ण कराची नसते, ती तर भावना संपल्या की थांबवायची असते... ह्रदयातील भावना म्हणजे कविता!

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

saty ki khoj

हृदयातील आवाज #जीवनअनुभव

read more
mute video

Simran

mute video

Diwan G

रिश्ते भावनाओं से जुड़े होते हैं,
डर लगता है कि भावनाऐं खत्म न हों।

 Diwan G भावना
#रिश्ते #भावना #संबन्ध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile