Nojoto: Largest Storytelling Platform

New अक्षता देवधर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अक्षता देवधर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अक्षता देवधर.

अल्पेश सोलकर

त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... © अल्पेश✍️ #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #

read more
त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल..
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार...
© अल्पेश✍️
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध फुलांचा सखे
तेव्हा हरवुन गेला।
गंध प्रीतीचा तुझा
जेव्हा बरसून गेला। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
विचारलेस का कुणाला??
मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते...
नुसताच होता गंध फुलांचा 
की कुणाचे प्रेम होते .. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

pooja d

प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_28_मराठी

read more
सांग रे मना, अजून किती
हाय घेऊन शांत होणार तू !
मला तर हे जगणं अशक्य झालं
एका किनाऱ्यावर आता थांब तू !!
 प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा.
(शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध प्रीतीचा आता
फिका पडू लागला ।
सखा, माझा माझ्याकडे
दुर्लक्ष करू लागला ।। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

somnath gawade

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध फुलांचा
चौफेर दरवळला
तुझ्या आठवणींचा
कोपरा पुन्हा उजळला. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_28_मराठी

read more
सांग रे मना माझं ही असंच असतं
सांगता येत नाही म्हणून दिसत नसतं.
हृदय सतत तुझ्याच आठवणीत धडधडतं
दूर आहेस तु म्हणून भेटण्या तुला तडपडतं. प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा.
(शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
तूझ्या माझ्या प्रेमाला 
तो फुलांचा गंध साक्ष होता
कैक जळणाऱ्या नजरा होत्या
अन् थोडा चंद्राचाही लक्ष होता. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

Vinod Umratkar

प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_28_मराठी

read more
तूच माझा किनारा
थांबलो तुझ्यासाठी।
माझ्यापाशी,ये सखे
होऊन,स्वार प्रेम लाटी प्रतियोगिता - २८ विषय - चारोळी collab स्पर्धा.
(शुभसंध्या मित्रहो🙂) "सांग रे मना" हा विषय "अक्षता देशपांडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन अक्षत

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी marathiwrite #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab

read more
दोन जीवाच्या प्रेमात जेव्हा,जात आडवी आली।
जातीभेदाची व्याख्या तेव्हा,खरीखुरी कळाली। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊

#कधीकधी  #marathiwrite
loader
Home
Explore
Events
Notification
Profile