Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडीचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडीचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडीचे.

Related Stories

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ #poem

read more
 शुभ प्रभात...
रजा...
आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो..
वर्षभ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंग रांगोळीचे किती मनमोहक दिसते,
ज्यास आपल्या मनाने छान भरलेले असते.
जीवन ही असेच सुंदर मनमोहक दिसावे,
आपल्या आवडीचे त्यात रंग भरलेले असावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
#रंगरांगोळीचे
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
दरवेळी लिहायचे राहून जाते,
माझ्यासोबत नेहमीच असे होते.
आवडीचे विषय तसेच राहते,
नि इतर अनेक विषयांवर लिहिणे होते.
घेतो एक विषय त्यावरच विचार करतो,
लिहायला सुरुवात करताच विषय भरकटतो. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

#श्री #bestyqmarathiquates #YourQuateAndMine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #Collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरु

read more
#श्री#
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते.
येता सण श्री गणेश चतुर्थीचा,
आनंद गगनात मावेना भक्तगणांचा.
बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो,
स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो.
प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,
तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे
लाडू मोदक ठेवीतो.
पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो,
सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरु

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_न

read more
न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला,
ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला.
जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो,
मोठे होता होता का कसे पण आपण "आई" ला लहान समजू लागतो.
"आई" आहे ती,आपण तिला नेहमीच लहान वाटत असतो,
आपण मात्र मोठे होता होता,तिच्या प्रेमाला लुडबुड समजू लागतो.
लुडबुड वगैरे काही नसते,तो तिच्या मायेचा भाग असतो,
कितीही नाकारले आपण,तरी तिला ह्याचा कधीच राग नसतो.
मोठे होतो आपण,घरचे लग्न लावतात,मुलेबाळे ही होतात,
तरीही आई साठी लहानच आपण,जरी घरात नातवंडं असतात.
कित्येक वर्ष संसार करूनही,सौ ला रोज आवडी निवडी चे सांगावे लागते,
सौ जेव्हा माहेरी गेली,आई न विचारता आपल्या आवडीचे स्वयंपाक करते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

read more
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद  खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
डिशुम डिशुम चे सिनेमे माझ्या आवडीचे होते,
तरीही काही सिनेमे ज्यात फाईट नव्हती,मला खूप आवडले होते.
चांदणी,दिल तो पागल है,साजन हेच ते सिनेमे जे मी अनेकदा पाहिले होते.
आज ही मला आठवते,अमिताभचे कित्येक सिनेमे मी पुन्हा पुन्हा पाहिलेत,
ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिले,नि ब्लॅक नि तिकीट घेऊन ही पाहिले.
काही तर असे सिनेमे होते की आवडल्या मुळे लागोपाठ दोन शो सुद्धा पाहिलेत.
95 नंतर आवड थोडी कमी झाली,2000 पासून तर ही आवड सोडूनच दिली.
गेल्या 20 वर्षात मोजकेत 10/12 सिनेमे बघितले आहेत,
त्यात ही मराठीच जास्त बघितले आहेत. सिनेमा काल आणि आज
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत 
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

Meena

एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्य

read more
लेक...... एक खिडकी
तीला खंत आहे 
त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही
ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते 
ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्य

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile