Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंचा मुजफ्फरपुरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंचा मुजफ्फरपुरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंचा मुजफ्फरपुरी.

Related Stories

    PopularLatestVideo

Prashant Pandey

Word of the day





ग़ुंचा


Ghuncha 


bud 
.

कली

©Prashant Pandey #गुंचा

alka mishra

गुंचा जब इश्क़ का लग गया शाखे दिल
गुलिस्तां-ए-मंजर भी ख़ुशनुमा हो गया,
वक्त करीब आया गुंचा के खिलने का
गूंज बढ़ने लगी भंवरों की इश्क खुमारी में।
©अलका मिश्रा

©alka mishra #गुंचा

Amir Hamja

मुजफ्फरपुर में #nojotophoto

read more
 मुजफ्फरपुर में

अश्लेष माडे (प्रीत कवी )

गुंता

read more
प्रवाहाविरुद्ध पोहणे काठावरून दिसते, तितके कधीच सोपे नसते. लोहचुंबकाच्या कक्षेत सापडलेल्या लोखंडाच्या तुकड्याने कितीही धडपड केली, तरी त्याला पूर्वीचे स्वातंत्र्य प्राप्त होणे अशक्य होते. आणि अशी स्थिती मानवाची प्रेमात पडल्यावर आणि कोणात जीव अडकल्यावर निर्माण होते. त्या गुंत्यातून निघणे अतिशय कठीण असते. तितकेच त्रासदायक असते. (प्रीत )
                               Ashlesh made गुंता

Mamta kumari

मुजफ्फरपुर में चमकी बुखार ।

read more
मुजफ्फरपुर में चमकी बुखार काल की तरह मुँह खोलें हैं
 ना जाने कौन बच्चा कब  काल के मुँह समाए ये तो भोले है।
अस्पताल में बच्चे का जान जाते देख माँए खून के आंसू रोए हैं
ना जाने इसका समाधान कब होगा सरकार तो सोए हैं ।
हर दिन माँये का आँचल खाली होते देख नींद नही आया है
रोते बिलखते बच्चों की आवाज  सुन मुझे रोना आया है ।
काश मैं इन बच्चों के लिए कुछ कर पाती चिन्ता सताया है
हे प्रभु करो चमत्कार बच्चों को लेकर माँए सपना संजोया हैं। मुजफ्फरपुर में चमकी बुखार ।

Manasi Chapekar

गुंता ...

read more
खरंच तुला कळतंय का ? 
की ...
मीच एकटी बोलत्येय
काहीबाही सांगत्येय 
नी  .....
उगाच होतंय गुंतणं
जीव बीव  लावणं  
काही नाही बाकी 
शंका येते मनात 
जीव गुंतलाय ना रे तुझ्यात गुंता ...

अश्लेष माडे (प्रीत कवी )

गुंता मनाचा #Quote

read more
कधी -कधी काही गोष्टींची किंवा काही व्यक्तींची अशी सवय लागून जाते आपल्याला की, आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. वस्तू नाही भेटली तर जीव तळमळतो. तसंच आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतेय. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होते, अश्या व्यक्तीसोबत एक दिवस जरी बोलणं नाही झालं की, काहीतरी अधुरं राहिल्यासारखं वाटते. समोरच्या व्यक्तीला माहित नाही पण आपलं जीव जडलं की, नाही राहवून होत त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय. आपण कधी बोलतो आणि किती बोलतो ह्याचाच सारखं विचार असते मनात. कारण, एकदा मन कुणात गुंतलं की, ते आपलं राहत नाही. सारखं त्याच व्यक्तीचं विचार, काळजी मनात असते.. मनाचा गुंता सोडवता येत नाही सहजासहजी.. खरं ना?   ( प्रीत  ) गुंता मनाचा

कृष्णा

#गुंता.....✍️ #Talk

read more
उसवित असताना गुंता,
नकळत पुन्हा गुंतले
मन...
आत्ता हा नवीन गुंता...

©Krishna #गुंता.....✍️

कवी - के. गणेश

आयुष्याचा गुंता

read more
प्रचंड मेहनत घेऊन
एखादं छोटसं स्वप्न पहावं,
अन् क्षुल्लक कारणावरून
क्षणार्धात उध्वस्त व्हावं..

पानगळ झालेल्या झाडासारखं
आयुष्य उगाच होत नाही,
घुसमट होते मनाची
वेळ पुन्हा येत नाही..

भूतकाळ आठवून रडतांना
पुढं अंधार दिसतो,
जगण्याचा गुंता सोडवताना
खेळ डोळ्यासमोर फसतो..

जणू रणरणत्या उन्हातही 
सावलीची आशा वाटते,
अन् अनवाणी चालताना
उरात दुःख दाटते...

कधी कधी असं होतं
दुःख वाटताही येत नाही,
नव्या उमेदीनं पुन्हा
पेटताही येत नाही...

                  @kganesh आयुष्याचा गुंता

parmod bagri

गुंडा राज #StarsthroughTree #शायरी

read more
बहुत सहे है जुल्म आ तू भी कर ले 
वर्दी पहनने से पहले खाई थी कसम आज वो भी याद कर ले 
इंसानियत की तो बात छोड़ वो तो तुझ मै है नहीं 
मै तुम्हे कुत्ता ना कह दू कम से कम उसकी वफादारी की लाज तो रख ले 
    
                             Parmod bagri गुंडा राज 

#StarsthroughTree
loader
Home
Explore
Events
Notification
Profile