Find the Latest Status about सैनिकी शाळा चंद्रपूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैनिकी शाळा चंद्रपूर.
श्रीमंत हेमंत मानकर
जन्म झाला की, घराबाहेरचं पहिलं पाऊल.. शाळा. .. घराबाहेरचा ; बालमनातला कोवळा व निरागस पहिला अनुभव.. शाळा ! शाळेत कुणी घडतं ;कुणी (बी)घडतंय.. पण मी घडलो.. माझी पहिली शाळा.. माझा पहिला वर्ग.. माझा पहिला गर्व.. शाळा.. नियम पाळा
shailesh jha( सांझ_शैलेश)
मर रहा है, खा रहा गोलियां, सरहद पर-सीने पर, अब भी खौले न 'खूं' तुम्हारा, धिक्कार है ऐसे जीने पर... #सैनिक #सैनिकों #सांझ_शैलेश #सरहद
Philoshayar
काळाच्या ओघात बरच पाणी गेलं पुलाखालून वाहून आणि जुने सगळे आठवले शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा
somnath gawade
आयुष्याची शाळा झाली आहे. शाळेत असताना आम्ही घरून 'होम वर्क' करायचो आता नोकरीत असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय. 😂🤣 #शाळा
somnath gawade
शाळेत रस नसणारी टवाळमंडळी इतरांची 'शाळा'घ्यायला मात्र पटाईत असतात. 🤣😂 #शाळा
Durga Deshmukh
सुमे चल माझ्या शाळेला जाऊ ज्ञानोपासक पाहुण येऊ शाळा माझं गाव ज्ञानोपासक त्याच नाव ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1 ज्ञानोपासक माझी शाळा ज्ञानान भरलेला मळा नका रिकाम्या हातान जाऊ 2 पहा विज्ञानाचे रंग मुल रसायनात दंग थोडा जीवाचा रंग घेऊ (3 विद्वान विद्वत्तेची खाण गुरुजनाची प्रतिमा महान चला ज्ञानाची गाणी गाऊ 4 चित्रकला, रांगोळी, ध्यान दंगामस्ती, अनापान कला सा-या जगाला दावु 5 शाळा गुणवत्तेचा सागर अंधश्रध्देवर फिरवी नांगर उघड्या डोळ्यानं विज्ञान पाहु(6) दुर्गा देशमुख, परभणी ©Durga Deshmukh शाळा