Nojoto: Largest Storytelling Platform

New हेचि व्हावी माझी आस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हेचि व्हावी माझी आस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हेचि व्हावी माझी आस.

    PopularLatestVideo

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

#feather मी व माझी आस

read more
*आस*

एकच आस होती
त्याला शोधणे....
जसा मिळेल तसा
गेला तो सुसाट....
पाचशे किमी अंतर
फक्त दुचाकीने....
नव्हते भय न भीती
एकच आस होती
त्याला शोधणे.....
पोहोचला तो तिथे
खूप शोधले त्याला
पडून होता जिवंतच
प्रेतांच्या ढिगाऱ्यावर
उचलले अलगद अन्
आणली कशीबशी शुद्ध
परत निघाला स्वगावी
आपल्या भावास घेऊन
आस नव्हती गेली वाया
भोपाळ विषारी वायूकांड
दाखवून गेली बंधुप्रेम....
या कलियुगात...या कलियुगात

*( विसापूरच्या वास्तव्यात घरासमोरील माझे मानसमामा मारोती कांबळे आणि रामचंद्र कांबळे यांची प्रत्यक्ष  आपबीती )*

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर  , चंद्रपूर*
 *सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
 *दि. १८/०५/२०२०* #feather मी व माझी आस

somnath gawade

#हेचि मागणे आता

read more

    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

Pavan Dhongade

देवा या सुंदर दिवसाच्या क्षणी माझी प्रार्थना पूर्ण व्हावी...... Pavan Dhongade सर्वांना गुढी पाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. #Shayari

read more
देवा या सुंदर दिवसाच्या क्षणी माझी प्रार्थना पूर्ण व्हावी
प्रत्येकाच्या आयुष्याची वाट या गुढी 
प्रमाने सजलेली असावी,
माझी पृथ्वी माय लवकरात लवकर या महासंकटातून मुक्त्त व्हावी....
Pavan Dhongade
सर्वांना गुढी पाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..... देवा या सुंदर दिवसाच्या क्षणी माझी प्रार्थना पूर्ण व्हावी......
Pavan Dhongade
सर्वांना गुढी पाडव्याच्या व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

डॉ केशव घोडके

माझी शाळा माझी आठवण #poem

read more
माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

arvind bhanwra

माझी ।

read more
मोहे पिया मिलन की आस ,
पिया बैठे है सिन्धु के पार,
ओ मेरे माझी ......।
ना रकम रही,थक गई अन्खिया,
बैरन बनी सारी सखिया,
ओ मेरे माझी ....।
एक साथ का वादा था उनका, 
अब सान्से है आन्ख चुराए रही, 
ओ मेरे माझी .....।
एक सहारा तु ही बचा, 
तु भी ना इन्कार, 
ओ मेरे माझी .....। माझी ।

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

माझी जगावेगळी मैत्रीण - माझी डायरी..📒✍️ #poem #nojotovideo

read more
mute video

SAGAR bhagat kund khurd

माझी कविता

read more
पहिल्याच भेटीत झालेले ते प्रेम,पण संपले सर्व काही आता!कळी खुलण्या अगोदर प्रेमाची,तोडुन गेली ती जाता जाता माझी कविता

Yadushreshtha Thakare

माझी माय.......।।

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

माझी माय

read more
mute video

Poonam Sabane-Bhagwat

माझी कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile