Nojoto: Largest Storytelling Platform

New मुख्यालयी राहणे बंधनकारक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुख्यालयी राहणे बंधनकारक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुख्यालयी राहणे बंधनकारक.

    PopularLatestVideo

Sagar Ahirekar

*गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

read more
 *गर्दीत उभे राहणे सोपे असते,मात्र स्वतंत्रपणे उभे राहत आपली ओळख निर्माण करणे कठीण असते.*

dsp motivation

करिअर बनवा मग प्रेम करा कारण आजच्या युगात लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. #Quote

read more
करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे ..

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जमतंय का बघा... #जमतंयका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
जमतंय का बघा,
हरित वृक्ष बनून राहणे,
सर्वांना मायेची छाया देने.
जमतंय का बघा,
माणुसकीचा वृक्ष बनून राहणे,
प्रत्येकास मदतीचा हात देने. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जमतंय का बघा...
#जमतंयका
चला तर मग लिहुया.
#collab
 #yqtaai
तुमचे विषय कमेंट करा.

Mrunali Parkar

कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

read more
नसावे कुणीही असे जीवनात 
ज्याला तुम्हांला तोडावे लागेल 
भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल 
काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत 
घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर 
झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? 

काही कळत नाही ह्यातून एक वाईट 
प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो 
ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही 
नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

Hriday Govardhane

म्हणून आयुष्यात कधितरी एकांत अनुभवायला पाहीजे खुप काही शिकवुन जातो तो आपल्याला आपल्या आयुष्याला नविन विचार मिळता कधितरी एकांतात राहणे पण चाग #poem

read more
*एकांत*
खुप काही शिकायला भेटत ह्या एकांतात ।।
 आपण आपल्याला समजायला लागतो ह्या एकांतात।।
 समाधान मिळत ह्या एकांतात।।
जीवन जगायची नवि उर्मि मिळते ह्या एकांतात।।
केलेल्या चुकची जाणीव होते ह्या एकांतात।।
आठवनिचा पाऊस पडतो ह्या एकांतात।।
आपली आवड समजते ह्या एकांतात।।
आपल्यातील ऊनिवाची जाणीव होते ह्या एकांतात।।
आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो ह्या एकांतात।।
आयुष्यातील नविन पर्वाला सुरवात होते ह्या एकांतात।।
आयुष्याची नवि सुरवात असतो एकांत।।
                            *सागर गोवर्धने**
                             (9075755381) म्हणून आयुष्यात कधितरी एकांत अनुभवायला पाहीजे खुप काही शिकवुन जातो तो आपल्याला आपल्या आयुष्याला नविन विचार मिळता कधितरी एकांतात राहणे पण चाग

yogesh atmaram ambawale

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

read more
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे

Gayatri Modhave

बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांच

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ्या नंतर.. #तुझ्यानंतर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कठीण आहे तुझ्या नंतर लिहायचे तरी कुणासाठी
इथे सगळेच प्रिय आहेत मला माझ्यासाठी.
सगळ्यांचेच माझ्या आयुष्याशी घट्ट नाते आहे
कुणी एक जरी दुरावला तरी वाटे आयुष्य रिकामे आहे.
माय माझी,माझी मुले,अर्धांगिनी माझी नि नातेवाईक सारे
ह्यांच्या मुळेच आवरून आहे मी माझ्या आयुष्यातील पसारे सारे.
कित्येक नात्यांसोबत YQ सोबतचे ही नाते खास आहे
एक दिवस जरी YQ पासून दुरावलो तरी होते मन उदास आहे.
तुझ्या नंतर बोलू तरी कुणाला सर्वांसोबतच राहणे आहे
एकत्र राहणे एकत्र जगणे हेच आपले जीवन गाणे आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

तुझ्या नंतर..
#तुझ्यानंतर

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अबोला... #अबोला1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
राग हा तुझा असाच क्षणभंगुर असावा,
आला जरी आपल्यात अबोला काही क्षणात निघून जावा.
तुझे ते रुसने नि मग मी तुला मनवने,
आवडते मला तुझे हे काही क्षण अबोल राहणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अबोला...
#अबोला1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt2896

read more
घेऊनी डायरी हाती,सतत विचारात गुंतून राहणे,
जाणले आज मी,त्याचे माझ्याकडे चोरून पाहणे.
अबोल त्याचे प्रेम,जे त्याने शब्दरूपात मांडले,
प्रत्येक शब्दात त्याच्या,मी माझेच वर्णन वाचले. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse
loader
Home
Explore
Events
Notification
Profile