Nojoto: Largest Storytelling Platform

New वाडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाडी.

    PopularLatestVideo

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

pooja d

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चला उठा समस्त बांधवांनो
वाटचाल करूया एका नव्या युगाकडे....

जिथे असेल फक्त जिव्हाळा, प्रेम
एकमेकांबद्दल आपुलकी,
नसेल तिथे कोणतेच हेवेदावे,
ना कोणी विरोधी,ना शत्रू......

करूया वाटचाल एका अशा जगाकडे
जिथे 'स्त्री' असेल स्त्रियांचा आदर,
करूया वाटचाल..... नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटचाल योग्य दिशेने होत असल्यास,
असंख्य अडथळे येत असतात.
पार करतात जे न डगमगता,असे असंख्य अडथळे.
त्यांच्याच वाटचालीचे पुढे उदाहरणे मिळत असतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #आईवडिलांचेकष्ट

read more
कसा विसरू मी,माझ्यासाठी आईवडीलांनी घेतलेले कष्ट,
लहानपणापासून पाहतोय आई घरात जीव तोडून काम करतेय नि वडील बाहेर अमाप कष्ट.
कमी असे कधीच काही पडू दिले नाही जीवनात,त्या त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या ज्या होत्या माझ्या मनात.
वडील माझे कारखान्यात बिगारी काम करायचे,
झाडू मारायचे,पाणी भरायचे सर्वत्र पसरलेली कापसाची घाण साफ करायचे.
आईनेही वेळोवेळी वाडीलांना मदत केली,खर्च वाढायला लागला म्हणून स्वतः ही कामाला जाऊ लागली,
पाहिलंय मी वडिलांना काम सुटल्यावर हातगाडी खेचताना नि आईला लोकांची भांडी घासताना.
खूप वाईट वाटायचे तेव्हा पण लहान होतो ,शाळेत जायचो म्हणून काही करू शकत नव्हतो.
रविवारी सुट्टीच्या दिवशी कधी वडीलांबरोबर कारखान्यात जायचो,वडिलांना झाडू मारताना पाहून आतल्या आत रडायचो.
एके रविवारी असेच मदत करण्यासाठी मी ही हातात झाडू घेतले,कधी नव्हे ते पहिल्यांदाच वडील माझ्यावर खूप ओरडले.
कधीतरी संध्याकाळी आईला ही आणायला मी जायचो,
खूप वाईट वाटायचे श्रीमंतांच्या त्या वसाहतीतून जेव्हा भांडी घासून आलेल्या  आईला पाहायचो.
माझ्याच काय बहुतेकांच्या आई वडिलांचे कष्ट हे असे असते,
मोठे होऊन विसरू नका आई वडीलांपेक्षा ह्या जगात श्रेष्ठ काहीच नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांचे कष्ट...
हा विषय आहे
Gauri Vishwanathe यांचा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

Gurtej Gill

सफेद साडी वाली चुडे़ल #प्रेरक

read more
mute video

karam

#उड़ने वाली गाडी #newfactfact #सस्पेंस

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile