Nojoto: Largest Storytelling Platform

New कार्यक्रमाचा प्रसिद्धी साठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कार्यक्रमाचा प्रसिद्धी साठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यक्रमाचा प्रसिद्धी साठी.

    PopularLatestVideo

Vijay Gajbe

नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness #कविता

read more
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला
आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली।
पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण
आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते
तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली।
किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी
आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली ।
मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात
मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोरशोरात शुरुवात आहे झाली ।
आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो
आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली ।
                                     ( स्वर्णविजय )
                                    विजय वि गजबे

©Vijay  Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात

#darkness

somnath gawade

डिजिटल भिंतीवर 'तडके'बाज
लिहून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा
'धडाके'बाज कामगिरीकरून
 नाव कमावणे केंव्हाही श्रेयस्कर !
 #प्रसिद्धी

somnath gawade

#प्रचार-प्रसिद्धी

read more
'स्थळं' स्वतःहून
सांगून येत असतील
तर समजावे; आपली
'प्रचार-प्रसिद्धी' जोरात
आहे.😂😆😀 #प्रचार-प्रसिद्धी

Poetess-TR

mute video

Sabir Khan

प्रसिद्धि का मूल्यांकन धन-बल से नहीं अपितु योग्यता से होता है। #प्रसिद्धि

ajay jain अविराम

प्रसिद्धि परिधान है

read more
सस्ता उपलब्ध सोपान है
पैसा भीड़ होना प्रधान है
हुनर की जरूरत ही क्या
पहनो प्रसिद्धि परिधान है
अजय जैन अविराम प्रसिद्धि परिधान है

ajay jain अविराम

प्रसिद्धि फंडा है

read more
जिन चेहरों पर अखबार सादगी लेखा है
सुंदरता चढ़ा मुल्लमा सत्य नही धोखा है
झूठ गलित गड्ढे बदसूरत कालिख काली
झूठा सौदा सारा बस प्रसिद्धि की रेखा है
अजय जैन अविराम प्रसिद्धि फंडा है

Ritesh Jumnani (jumbo)

प्रसिद्ध बना दिया #nojotophoto

read more
 प्रसिद्ध बना दिया

Kuldeep Chhoker

भारत के प्रसिद्ध मंदिर #जानकारी

read more
इंडिया के फेमस मंदिर
mr Gujjar

©Mr Gujjar भारत के प्रसिद्ध मंदिर

R. K. Singh------18.11.19

विशाखापट्टनम के प्रसिद्ध स्थान|| #समाज

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile