Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघांच्या लग्नाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघांच्या लग्नाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघांच्या लग्नाला.

    PopularLatestVideo

Yogesh Hiwrale

"लोकांच्या नजरा"###

read more
"लोकांच्या नजरा मला छळतात गं
 जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं
 बघून तुला ना, येई पाठी.
  शक्य नसे ते ,कुणाही साठी.
  रीत जुणी ही सांगू किती.
 सौंदर्य जेथे ,जडते प्रीती
 अलगद, माझ्याकडे पाहू नको गं
 भाव मनाचे ते कळतात गं....
लोकांच्या नजरा मला छळतात गं.... 

श्रुंगार कशाला ,या रुपाला
देह लाजवील, रती यौवनाला
मृग नयनी तू ,स्वैर बाला
अग्नी काठी, मद्य प्याला
काळोख्या राती फिरू नको गं
ताऱ्यांची मनेही जळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं....

कुठे ठेवू हा चंद्र झाकून
राहील कसा तो नभा वाचून
सुरेल जणू तू एक मैफील
राहील कोण कसा मग गाफील
आल्हाद अशी हसू नको गं
संदर्भ फुलांचे जुळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###

somnath gawade

पूर्वी सोयरीक
जुळविणारी म्हातारी 
माणसं पडद्याआड
गेली आणि लग्नाळू
 मंडळींची लवकर 
लग्नाची इच्छा
पडद्यावरच राहून गेली. #लग्नाळू

vichar

लग्नाचा विचार #Ring #viral #Traditional_Arts #treanding #मराठीप्रेम

read more
माणसाने ना लग्न तेव्हाच करावं जेव्हा ती व्यक्ती तयार असेल 
 ना .............
तिचे घरचे
👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👧👨‍👦👨‍👦👨‍👨‍👦‍👦👨‍👨‍👧‍👦

©vichar लग्नाचा विचार

#Ring #viral #Traditional_Arts #treanding

AJIT SID

आयटमच्या लग्नातलं मटण #विनोदी

read more
mute video

rupesh selote

लोकांच्या बोल्याने घंटाई फरक पडत नाही #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile