Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्याची शुभ वेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्याची शुभ वेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याची शुभ वेळ.

    PopularLatestVideo

somnath gawade

स्वप्नं उद्याची

read more

   # स्वप्नं उद्याची#
आम्ही पाहत बसतो
स्वप्नं उद्याची,
महासत्ता होण्याची...
आणि आमची तरुणांची
येथली अवस्था
ना नोकरी, ना धंदा 
बेरोजगारी आणि हालाकीची..

एकतर आम्ही स्वप्नं
पाहणं बंद केलं पाहिजे
किंवा स्वप्नं पाह्यला
 लावणारी कुचकामी यंत्रणातरी....

माथी भडकवायला टपलेली
आहे येथे  असंतुष्ट राजकारण्यांची टोळी
असल्या अराजकतेतही ते संधी
पाहत आहे स्वतःची भाजेल कशी पोळी

तो झेंडा नको, त्या घोषणाही नको
फक्त उदरनिर्वाहचं साधन द्या
आई-बापाने पाहिलेली स्वप्नं 
साकार करण्याची संधी तेवढी मात्र द्या.

वीट आलाय येथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा
म्हणून मी काही विट उचलणार नाही
उचलायचीच असेल तर मी 'लेखनी' उचलेल
कारण तिने डोकं न फुटता ते सुधारेल तरी.
  स्वप्नं उद्याची

अश्लेष माडे (प्रीत कवी )

वेळ

read more
आज आपली वेळ चांगली आहे 
म्हणून तर सगळेच आपले आहेत.. 
एकदा आपली वाईट वेळ येउद्या, 
सगळेच लायकी दाखवतात.. 
पुढे कोणावर विश्वास नाही करायचं, 
हे तीच माणसं शिकवतात.. 
प्रीत वेळ

ASMITA DHANGADE

वेळ #Shayari

read more
✍कुणी तरी मला विचारले,या 
*जगात तुझ आपल एकदम जवळच अस
कोण आहे,
 *मी त्याला हसत उत्तर दिले,
⏰वेळ ⏰
जर का वेळ चांगली असेल तर सार जग
आपल,
आणि ती जर खराब असेल तर कोणीच 
आपल नाही. वेळ

Shubhada

वेळ

read more
mute video

shardaputra rajyuva

वेळ

read more
वेळेलाही वेळ नाही माझ्यासाठी  
वर्तमानकाळ फक्त माझा तुझ्यासाठी
वेळ-काळची गरज नाही आपल्या अस्तित्वासाठी वेळ

Sachin Zanje

वेळ

read more
वेळ बदलत नसते.
वेळ बदलायची असते. वेळ

somnath gawade

#वेळ

read more
खूप काही बोलायचं आहे
परंतु तिच्याकडे वेळ असेल का?
या विवंचनेत आता खूप 
वेळ निघून गेलाय.
 #वेळ

Dileep Bhope

mute video

Nikhil Kuwar

#वेळ #poem

read more
मन वाचुन त्यात तु गावते, 
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात तु भावते, 
कशी ही सांज, काळ बदलत धावते।।।

- निखील रविंद्र कुवर #वेळ

Sahil Rajjak mulla

वेळ #story

read more
वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही... वेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile