Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडावरून प्राजक्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडावरून प्राजक्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडावरून प्राजक्त.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #प्राजक्त

RJ कैलास नाईक

 #प्राजक्त

सौ.अलका माईणकर

नाते जपावे प्राजक्तापरी
फुल पांढरे देठ केशरी
सुगंध दरवळे नात्यामधे
छेडीते धुन कृष्ण बासरी #प्राजक्त#नाते

Krushnarnav

प्राजक्त Love #मराठीकविता

read more
धुक्याने नटलेल्या एखाद्या सुंदर पहाटे... 
स्वप्नाच्या कुशीत अलवार निजलेलो असताना..
न्हाऊन... ओल्या झालेल्या... केसांतून...
दवांनी भिजलेला... ओंजळभर प्राजक्त...
ती तिच्या नाजूक... चुडाभरल्या हातांनी...
जेव्हा अलगद... उशाशी ठेवून जाते...
तेव्हा... त्या फुलांपेक्षाही जास्त...
तिच्या त्या ओल्या केसांतून... येणाऱ्या गंधानेच...
श्वास दरवळून जातो... !!

©Krushnarnav प्राजक्त

#Love

suvidha ( शब्दसुर )

प्राजक्ताला ही रडायचं असावं,
झाडावरून कोसळताना....
तो दवांत भिजला, कारण,
त्याला बघू नये कुणी रडतांना.... #प्राजक्त #दव #रडू

Priyanka Kulkarni

आठवणींचं अत्तर

कधी पहाटे
मिणमिणत्या ताऱ्यांसोबत
समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर
आठवणींची शिंपण केली
की कोण बहरतो तो
त्याचपासून मग बनतं
आठवणींचं अत्तर
मोहक, सुगंधी अन 
केव्हाही कुपी उघडली की
मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai  #poetry #marathipoems #कविता

harsh phadnis

सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला... #कविता

read more
 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...

Rashmi Hule

Meaning :-तेरा तुफान सा आना.. मेरा परीजात के फुलों सा बिखरना. खुशबूदार हो जाता है अपना जिवन गाना... #वादळ #प्राजक्त #जिवनगाणे_ #yqtaai yqdi #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes

read more
.........  Meaning :-तेरा तुफान सा आना.. मेरा परीजात के फुलों सा बिखरना. खुशबूदार हो जाता है अपना जिवन गाना...
#वादळ #प्राजक्त #जिवनगाणे_ #yqtaai #yqdi

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile