Nojoto: Largest Storytelling Platform

New संपले सारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संपले सारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संपले सारे.

    PopularLatestVideo

Swapnil Bambole

संपले सारेच आता #nojotophoto

read more
 संपले सारेच आता

Minu karnik

संपले जरी जग सारे # @Mk's poetry ✍️ मराठी.. #krishna_flute #nojotovideo

read more
mute video

Devanand Shere

आता सर्व संपले...😏Start_Bigining #Life #Motivation

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे
माझे लिहिणे काही संपणार नाही.
नसलो जरी मी ह्या जगात
लिहिलेले तसेच कायम राहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

edit star creation

सारे के सारे गम #dilkibaat #शायरी

read more
इश्क़ में तेरे ए दोस्त मे तेरी खुशियों
मे शायद ना आ सकु l
पर जिस दिन गम आए
मुझे खबर कर देना
सारे के सारे
उठा ले जाऊंगा।।

©Rajv सारे के सारे गम

#dilkibaat

ashok polake

पुढारी क्लासेस भाग1कोरोनामुळे वह्या वाटप क्याळ वाटप करुन पुढारी होण्याचे दिवस संपले #मराठीविचार

read more
mute video

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे
ओढ तुझी संपणार नाही,
ह्रदयातील नाव तुझे
कधी पुसणार नाही.......
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे,
तरी उद्याचा सुर्य दिसणार आहे,
मन अस्वस्थ असले तरी,
मनात आशेचा एक किरण तळपत आहे,
संघर्ष आहे जीवनाचा,
अंधारमय जग आहे, 
उद्याची सकाळ एक प्रसन्न दिवस घेऊन येणार आहे,
हा मनात विश्वास आजही आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले संवाद सारे शब्द सारे आटले
भावना ओथंबल्या अन् अश्रू नयनी दाटले
आठवणीतले कित्येक मोती पहा कसे विखुरले
का तरीही मी एकाकी संपले जरी जग सारे

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे 
नियती परी प्रेम आपले टिकावे 
मी होईल ती माती 
तु ही ऊन,वारा,पाऊस होऊन,
मला स्पर्शत राहावे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile