Find the Latest Status about शब्दाची व्युत्पत्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दाची व्युत्पत्ती.
sanjay yerne
शब्दच देतात शब्दघात शब्दच शब्दाचे शत्रू शब्दच जोडतात शब्दाला शब्दानेच वाहतात अश्रू
Akkiii... Pawale...
तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤
Sachin Zanje
तुमच्या शब्दांची किंमत तेव्हा कळते. जेव्हा तुमच्या विचारांच्या विषयांवर चर्चा होते. सचिन झंजे. किंमत शब्दांची
सुतार अक्षय
तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं.... ते शब्दांत मांडता येईल, असे शब्दच नाहीत माझ्याकडे.... ❤️ #cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️
Varsha Patil
अल्पेश सोलकर
विश्वासाचं अस्सल उदाहरण तर बगा.. बोलता बोलता तिला बोललो .की ऐक ना . राग येणार नसेल तर सांगतो.. -बोल बर. अग काल मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो होतो. (रागाने बगत होती.जणू काही मी मोठा गुन्हा च केलाय आणि बोलली की ) - तू अस काही नाही करू शकत.हे मला माहीत आहे रे.माझा विश्वास आहे तुझ्यावर. मग मी माझाही शब्द दिला की. ' मी कधीच कोणतंही व्यसन करणार नाही ' तुझ्या विश्वासाला#माझ्या शब्दाची साथ..👍
Sarthak Vidya
मूझमे है हौसला मुसिबतों को हल करने का उम्मीदे है हरदम मेरी कुछ नया है हमे करनेका ©Sarthak Vidya #शब्दसखी