Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांचा.

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. collab yqtaai cinemagraph YourQuoteAndMin

read more
दमछाक होते मनाची
स्वप्नांचा पाठलाग
करतो तेव्हा...
थांबता यायला हवं 
ओंजळ स्वप्नांनी
भरते तेव्हा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांचा पाठलाग...
#स्वप्नांचापाठलाग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
 #cinemagraph   #YourQuoteAndMin

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचा पाठलाग... स्वप्नांचापाठलाग चला तर मग लिहूया. collab yqtaai cinemagraph YourQuoteAndMin

read more
दमछाक होते मनाची
स्वप्नांचा पाठलाग
करतो तेव्हा...
थांबता यायला हवं 
ओंजळ स्वप्नांनी
भरते तेव्हा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांचा पाठलाग...
#स्वप्नांचापाठलाग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
 #cinemagraph   #YourQuoteAndMin

सुतार अक्षय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #ytaai

read more
स्वप्नांचा झुला झुलवत तुला दूर घेऊन जावसं वाटत
आणि सगळ मनातल बोलून टाकावं वाटतं....!
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:- "स्वप्नांचा झुला"...
#स्वप्नांचाझुला

हा विषय Atul Waghade यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ytaai

read more
स्वप्नांचा झुला माझा,
स्वप्नांचे भार न पेलवू शकला,
इतके सारे स्वप्न माझे,
मध्येच झोका तुटला.
कसे बांधावे त्यास पुन्हा
बांधले होते ज्या ठिकाणी,
आशेच्या त्या फांदीचा
तो सुकलेला भाग होता जुना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:- "स्वप्नांचा झुला"...
#स्वप्नांचाझुला

हा विषय Atul Waghade यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

रात्रभर झोपलो,स्वप्नात रमलो,
उजेडता दिवस स्वप्नपूर्ती मागे लागलो. Good morning
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीविचार #goodmorning #स्वप्नांचा_पाठलाग #collab

harsh phadnis

सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला... #कविता

read more
 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


लपंडाव हा वेगळा स्वप्नांच्या धूमकेतूसम दिसावे |
क्षणार्धात ते नाहीसे होऊन न दिसावे ||

उत्साहवर्धक स्वप्न काही ,पूर्ण केलेल्या निज न येई |
अथक परिश्रमानंतर लपंडाव  ते मार्ग सोयीस्कर होई|

ध्येयपूर्तीचे स्वप्न मी नयनांनी पाहिले |
त्यास जीवनात उतरवण्याचा प्रयत्नशील मी राहिले||

स्वप्नांना मी  ही कधी तरी  लिहावे पत्र |
का?  तू लपंडाव खेळतो विचित्र ||

स्वप्न तुला आठवताच  क्षणी तू कधी नाहीसा होतो |
लपंडावाच कोड सोडूवण  तेव्हा मात्र अवघड होते ||

तासोतास पाहिलेले स्वप्न मनात करेल बंद |
वाहून घेईन स्वतःच्या  स्वप्नांना पुर्ण करण्यास हाच छंद ||
-✍️Shital K. Gujar✍️
 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लपंडाव स्वप्नांचा..
#लपंडावस्वप्नांचा

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लपंडाव स्वप्नांचा.. #लपंडावस्वप्नांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कित्येक विचार दिवसभर मनात असतात
कित्येक आशा आकांक्षा मनात दडून राहतात.
झोपायचा प्रयत्न करता,पुन्हा त्या गोष्टी आठवतात,
स्वप्नात येऊन बहुतांश पूर्ण झालेल्या दिसतात.
हे असंच चालू असतं एक विचार जातो दुसरा येतो,
रात्री झोपेत मग लपंडाव स्वप्नांचा चालू होतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लपंडाव स्वप्नांचा..
#लपंडावस्वप्नांचा

हा विषय

Prerana Jalgaonkar

एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य

read more
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी"
नंतर मला हुलकावणी देऊ लागलं...
त्या दिवशी  शेवटपर्यंत 
आमची चकमक झाली...
माझे स्वप्न  हाती लागलेच नाही...
दिवस असाच सरला,रात्र झाली...
ते मला चिडवू लागलं
"थकलीस इतक्यात ? हरलीस का?"
मी स्वप्नाला म्हणाले, 
"एकदा तुला मी पडू दिलं,
यापुढे तुला पडण्याआधी झेलेन"
--प्रेरणा 
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर य

Prerana Jalgaonkar

एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य

read more
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी"
नंतर मला हुलकावणी देऊ लागलं...
त्या दिवशी  शेवटपर्यंत 
आमची चकमक झाली...
माझे स्वप्न  हाती लागलेच नाही...
दिवस असाच सरला,रात्र झाली...
ते मला चिडवू लागलं
"थकलीस इतक्यात ? हरलीस का?"
मी स्वप्नाला म्हणाले, 
"एकदा तुला मी पडू दिलं,
यापुढे तुला पडण्याआधी झेलेन"
--प्रेरणा 
एक स्वप्न पहाटे "पडलेलं"
मी गेले "झेलायला"
आणि ते हातून निसटून गेलं...
ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी...
मला म्हणालं,
"चलं, बघू तू कुठंवर य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile