Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी कविता.

    PopularLatestVideo
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️
तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️
                          - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता 
#peace
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता

मराठी कविता

72 Views

b625f94166e8651f2827bba2daacaffe

सौ.अलका माईणकर

आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात.
भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी  कविता

#मराठी कविता

15 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची 
मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची
पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील 
तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता

3 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

ओल्या कागदा सारख केलंस ग 
माझं आयुष्य
धड काही लिहिता ही येईना
आणि जाळता ही येईना


✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

3 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता

#मराठी कविता

10 Love

e401056d7dc173688f29e43beacaec1c

Devendra Ise

विषय:- प्रतिबिंब अंतरीचे.

प्रतिबिंब मी आरशात पाहिले
स्वतः च्या सौंदर्या पेक्षा मी मनाचे पाहिले
मनाचे सौंदर्य पाहून मनच लाजले
अस्तित्वाची खरी जानीव कडले
मनाचे प्रतिबिंब अंतरीचे खूप सुंदर पाहिले.

©Devendra Ise
  मराठी कविता

मराठी कविता #मराठीकविता

37 Views

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

सांजवेळी 
तुझ्या हातात हात घालून एकांतात बसावं
माहीत आहे सगळं एक मेकांन बद्दल तरी 
एक मेकांना सर्व सांगत बसावं 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता

मराठी कविता #poem

4 Love

cefff7f980e3aeab4ca2c164ed4d31d2

Ashlesh Made

मराठी कविता

मराठी कविता

8,044 Views

3eb65d8e194bc2e384ff15f307350c21

Shrikrishna jagannath Chate

कवितेचे नाव: मित्रा साथ का सोडलीस
सोबत राहुन गप्पा 
फार मारायचा तु
मैत्रीच्या आनंदात
चैतन्य निर्माण करायचा तु
तोडुन मैत्रीचा धागा
याराना मात्र तोडलास
जिवलगा रे दोस्ता
नियम आपला का मोडलास
आठवण तुझी येते रे
उणीव तुझी भासते
मैत्रीची  साथ सख्या 
अर्ध्यावर सोडायची नसते
मौजमजा आपली आता
मात्र कोठे विसरली
सांगा लाडक्या आपल्या
मैत्रीची साथ का सोडली
ये ना दोस्ता परत 
येते तुझी आठवण
तु नसलास कामात
लागत नसे माझे मन
साऱ्या मित्रांत मला
तुझा भाऊ मानायचा तु
मैत्रीच्या आनंदात चैतन्य 
निर्माण करायचा तु
कवी:  श्रीकृष्ण जगन्नाथराव चाटे
मो:8263829045

©Shrikrishna jagannath Chate ##मराठी कविता ##

#मराठी कविता ##

5 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

कोण नाही या जगी कायमच कोणाचा 
जो तो व्यस्त कोण करी विचार मनाचा
शापित जिंदगीत फार झाली लाचारी
कणभर सुखासाठी मणभर ऱ्हास क्षणांचा
पाऊले घुटमळता स्व अस्तित्वा भोवती
गळून पडतो आपसूक मुखवटा मी पणाचा
कोरडी हाक कोरड्या गोठलेल्या संवेदना
नित्य नव्याने रंगतो खेळ इथे मान पानाचा
गर्द रातीला रिमझिम होते एकांतात अश्रूंची
सावरून मांडतो नव्याने सारीपाट जीवनाचा
                   RJ कैलास

©RJ  कैलास नाईक #मराठी कविता

#मराठी कविता #poem

11 Love

5aa886e621949d3a63d120ceeba0b149

Rohan Kadam

 मराठी कविता

मराठी कविता #poem #nojotophoto

5 Love

080d68b369506ea16ba78fe89deaf122

Arun Desai

ती म्हणाली , 
'माझ्या श्वासांची कविता तुला देते , 
लिहण्यासाठी नाही ... जगण्यासाठी !!' #मराठी #कविता
1b3b1121ec9d13645ab315e998e812ca

Ajay Jadhav

 मराठी कविता

मराठी कविता #poem #nojotophoto

5 Love

ac2669c4f994ecd685146248370c452a

ashwini vinayak bodkhe

मराठी कविता

मराठी कविता #poem

717 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा #मराठी कविता

#मराठी कविता

10 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक #मराठी कविता

#मराठी कविता #poem

9 Love

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

मराठी कविता

मराठी कविता

86 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

नाही ओ,मी तर फक्त 
शब्दांना ओळीत गुंफते
मनातली भावना शब्दांतून 
कागदावर मी उतरवते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर , कधी कधी समोरील 
व्यक्तीच्या मनाचा मी शब्दात ठाव घेते
कधीतरी कुणाच्या वेदनांना 
शब्दरूपी मलम मी लावते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

माझ्या शेतकरी बांधवांच्या 
कष्टाचे ऋण शब्दात मी मांडते
मनापासून सैनिकांनाच्या 
देशप्रेमाला शब्दांनी सलामी मी देते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते

खरतर शब्दांतूनच मनाशी मनाला 
जोडणारा माणुसकीचा बांध मी घालते
शब्दातून वाचकांच्या हृदयापर्यंत 
पोहोचण्याचा मी मनापासून प्रयत्न करते
आणि सारे म्हणतात मी कविता खूप छान करते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मराठी कविता#

मराठी कविता#

0 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

मी एक एकटा एकाकी..... चालतं होतो वाटेवरती  कदाचित कुठल्यातरी वळणावरती  होईल तुझी भेट आणि  त्या वळणावरच्या  वाटे बरोबर  माझी ही होईल death  .....
एक एकटा एकाकी... चालत आहे कधीही न संपणाऱ्या वाटेवरती....
............................................. पणु........

©प्रणय कुळे मराठी कविता 

#walkingalone

मराठी कविता #walkingalone

10 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

पाहिले तुला अन् भान हरपुनी गेलो
मी मनास माझ्या तुझ्यात हरवूनी गेलो

हाती होता हात दिलीस मजला कायम साथ
वादळाच्या प्रसंगातही मी बचावूनी गेलो

जपले मजला तू असे अलवार प्रिये 
निस्सीम प्रेमाने तुझ्या मी भारावूनी गेलो

लाजून तारका आज बावरून गेल्या
पाहून तुझे रूप,अंतरी मोहूनी गेलो

झाले सर्व मनासारखे,आता नको काही
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर स्थिरावूनी गेलो

तुझ्यासवे जगताना ओंजळ भरली सुखाने
ऋणानुबंधाच्या वाटेवर सुखावूनी गेलो

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता
#lovetaj

13 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

पाहिले तुला अन् भान हरपुनी गेलो
मी मनास माझ्या तुझ्यात हरवूनी गेलो

हाती होता हात दिलीस मजला कायम साथ
वादळाच्या प्रसंगातही मी बचावूनी गेलो

जपले मजला तू असे अलवार प्रिये 
निस्सीम प्रेमाने तुझ्या मी भारावूनी गेलो

लाजून तारका आज बावरून गेल्या
पाहून तुझे रूप,अंतरी मोहूनी गेलो

झाले सर्व मनासारखे,आता नको काही
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर स्थिरावूनी गेलो

तुझ्यासवे जगताना ओंजळ भरली सुखाने
ऋणानुबंधाच्या वाटेवर सुखावूनी गेलो

©RJ  कैलास नाईक
  #मराठी कविता
#lovetaj

11 Love

ce2efd068e433ffe3bd589018b8b694a

Pranju Umate

तुझ्या प्रेमाची आस जशी
वसंत ॠतुची चाहूल अशी
मी वाट बघत असल्याशी
आणि तू येनार नकोशी

माझं मन तुझ्याशी
पण तू कुणाशी?
रोज तझी वाट बघताशी
जाईल माझा क्षण व्यर्थाशी

गमविले ते मुल्यवान सेकंद
जे मला वेड करत होते
तुझ्या प्रेमाशी
ही आस नको कुणाची
मला तू हवी माझ्याशी

माझं जिवन तूझ्याशी
न कळत तरी समज तू मला
तुझ्या या मिठीत येईल एकदा तरी
घेशील का मला आपल्याशी...

©Pranju Umate मराठी कविता!

#TakeMeToTheMoon

मराठी कविता! #TakeMeToTheMoon #poem

8 Love

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

कित्येकदा शब्द अपुरे पडतात
प्रत्येक वेळी नेमक्या शब्दांत
भावना मांडता येत नाहीत,
अंकांत मोजता न येणारी शब्द
अथांग असा भावनांचा सागर
सारखीच व्यापक असली तरी 
भावनांच्या मांडणीत शब्द अपुरेच
भावनांना खुप काही सांगायचंय पण
शब्दांत सगळ काही मांडन जमेना
कधी कधी भावना अनावर होतात
डोळे सुद्धा अलगद भरून येतात
पापण्यांना आसवं लपवनं जमेना
फक्त डोळ्यांनी दिसतात ती शब्द
र्‍हदयाने अनुभवतात त्या भावना
बहुधा दोघांचं खुप खुप जुळत
भावनांना शब्दांनी नवं रुप मिळत
प्रत्येकदा असं होतच अस नाही
शब्दांमध्ये मांडता मांडता 
भावना राहुन जातात काही.

                            (पुढे अजून)
                                                    -सुnil Chanchalwad #भावना #मराठी #कविता
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

बेड्या तिच्या पायातल्या मनावर आघात करतात
जगायचे चाकोरीबाहेरचे जग म्हणून आकांत करतात #मराठी #कविता #स्त्री
b1bf5993db9766811989f416a8f2853d

मारुती माने

#JalFlute मराठी कविता

#JalFlute मराठी कविता

660 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

वादळ...

आलं जोराचं वादळ
पानं झडूनिया गेली,
गाणं सुखाचं गाणारी
पाखरं उडूनिया गेली..

वाट हरवली काट्यात
जगणं ओसाड रान,
सारं शिवार फिरून
दिसंना हिरवं पान..

काल हिरव्या पानाला
होता फांदीचा आधार,
झाड वाळून सापळा
आता सोसवेना भार..!

                              कवी - के. गणेश
                               ९०२८११०५०९ मराठी कविता "वादळ"

मराठी कविता "वादळ"

15 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile